Breaking News

Classic Layout

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी

राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत 315 कोटींच्या निधीला मंजूरी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 20 जानेवारी : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा अतिरिक्त 100 कोटी रुपये मंजूर झाले आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी 215 कोटी रुपयांचा …

Read More »

अज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम

चोरी करणाऱ्या आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर बल्लारपूर :-सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये चार वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती एसएचओ उमेश पाटील यांना मिळताच बामणी येथील एक आरोपी घटनास्थळी पोहोचला बल्लारपूर दिपक अजय राजपूत (१९) रा. फोर्ट वार्ड याला अटक …

Read More »

27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव

निरुपयोगी द्रवनत्र पात्र खरेदीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 19 जानेवारी : जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव गुरुवार, दि. 27 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. निरुपयोगी द्रवनत्र पात्रांची घसारा किंमत 1,84,196 एवढी असून सदर निरुपयोगी द्रवनत्र पात्र खरेदीसाठी इच्छुकांनी जिल्हा …

Read More »

नगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) नागपूर:-वाडी येथिल न प वाडी येथिल 15 साफ सफाई कामगार महिलांना कामावरून कमी केले 12 दिवस झाले आहे महिलांनी मनसे पदाधिकारी यांना समस्यां मांडल्या आहे कंत्राटी कामगारांच्या समस्या कमी व्हायच्या नाव नाही वाढच होत आहे ,कंत्राटी कामगारांवर सतत अन्याय होत आहे त्याना कामगार किमान वेतन मिळत …

Read More »

लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित

‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागपूर, दि. 18 जानेवारी : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. तो मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असून त्यासोबतच नागरिकांकडून आयोगाकडे सातत्याने विचारणा करण्यात येणारे प्रश्नही मराठी व इंग्रजी भाषेत पोर्टलवर उपलब्ध …

Read More »

पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनाच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित

24 जानेवारी रोजी पोलीस चौकी, चिचपल्ली येथे होणार लिलाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 18 जानेवारी: चंद्रपूर शहरातील रामनगर,पोलिस स्टेशन येथे बऱ्याच कालावधीपासुन दुचाकी वाहने जमा आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपुर यांच्या आदेशान्वये कोणीही व्यक्ती सदर वाहनांबाबत त्यांचा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे …

Read More »

वनविभागाची मोठी कारवाई सांबराची शिकार प्रकरणी ११ जणांना घेतले ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक.१७/०१/२०२२ रोज सोमवार ला १०:३० वाजताच्या सुमारास शंकरपूर पासून जवळच असलेल्या पिंपळगाव व नवतळा येथे जंगल लागून असून या जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्याच्या साह्याने सांबराची शिकार केलेली आहे.   हे मास गावात आणून विक्री करण्याचा बेत होता याबाबतची गोपनीय माहिती वनविभागाला मिळताच त्या …

Read More »

पिट्टीगुडा नं:-1 पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद आवारे साहेब यांचा वाढदिवस केला मोठया उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/जिवती:- तालुक्यातील पिट्टीगुडा येथील कर्तव्यदक्ष, प्रयत्नशील, सयमी भावनांसील, दिलखुलास व्यक्तीमत्व म्हूणन ओळख असलेले नामांकित व्यक्तिमत्व युवा वर्गाचे चाहते पिट्टीगुडा नं १ चे ठाणेदार मा.श्री. शरद आवारे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ राठोड व शिवसेना महिला संघटीका सिंधूताई जाधव, लक्ष्मण पवार,प्रकाश पवार,त्याच बरोबर पिट्टीगुडा पोलीस स्टेशनंचे, …

Read More »

चिमूर शहरात रेती माफियांचा मोठया प्रमाणावर सुळसुळाट

महसूल अधिकारी व तलाठी झोपेत दैनंदीन चोरीच्या रेतीवर मोठ – मोठी बांधकाम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यामध्ये कुठेही रेतीघाट लिलाव झाले नसतांना खडसंगी , मासळ , सोनेगाव बेगडे , चिमूर , नेरी , शंकरपूर , जांभुळघाट , भिसी या ठिकाणी दैनंदिन मोठया प्रमाणात हायवा , ट्रॅक्टर , …

Read More »

संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने पैसे घेणाऱ्या दलाला पासून नागरिकांनी सावध राहावे

पैसे घेणाऱ्या दलालास शिवसेना पद्धतीने समज देऊ-श्रीहरी सातपुते जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने सध्या काही लोकांचा गोरखधंदा सुरु झाला असून निराधार व्यक्तिची केस बनविन्याच्या नावाखाली दलाल सक्रिय झाले असून नागरिकांनी सावध राहावे असे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी नागरिकांना …

Read More »
All Right Reserved