Breaking News

Classic Layout

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत – प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) चंद्रपूर या संस्थेत ड्रेस मेकिंग, फ्रुट अँड वेजिटेबल प्रोसेसिंग, बेकर अंड कन्फेक्शनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्लिश) बेसिक कॉस्मेटोलॉजी व स्युईंग टेक्नॉलॉजी या सहा व्यावसायिक कोर्सच्या जागा रिक्त आहेत. प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी सदर कोर्सच्या प्रवेशाची अंतिम तारीख दि. 18 नोव्हेंबर …

Read More »

प्राध्यापक डॉ.प्रकाश बेलोरकर यांचे निधन

नागपूर, दि.५: येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रकाश महादेवराव बेलोरकर ( वय ८२) यांचे काल( ता. ४) अल्पशा आजाराने निधन झाले. पशुवैद्यकीय क्षेत्रात प्रा. बेलोरकर हे एक नामांकित व्यक्तिमत्त्व होते. कृत्रिम रेतन पद्धतीसंदर्भातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांची विशेष ओळख होती. या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा जेष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानकडून जीवनगौरव …

Read More »

सुगंधीत तंबाखू विक्रेते एल.सी.बी.च्या जाळ्यात मुद्देमालासह दोन आरोपीला अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी व खुंटाळा येथे चंद्रपुर एल.सी.बी. च्या पथकांनी दिनांक 5/11/2021 रोजी दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास मोहीम राबऊन पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत नेरी चौकी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सचिन गदादे कर्मचारी चालेकर, मुळे,नागोसे अराडे तसेच पोलिस स्टेशन चिमूर चे सपोनी मंगेश मोहोड, कर्मचारी …

Read More »

चिमूर पोलिसांनी केली मोहाफुल दारू हातभट्टीवर मोठी कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 3/11/21रोजी दुपारच्या सुमारास 11:00 ते 1:00 वाजेच्या दरम्यान चिमूर पोलिसांना अवैध मोहाफुल दारू हातभट्टीवर कारवाई करुन मोहिम राबविण्यात आली, गुप्त खात्रीशीर बतमीदाराच्या माहितीनुसार माणुसमारी जंगल परिसरात रेड केली असता सदर ठिकाणी अवैधरित्या मोहाफुल दारूची हातभट्टी मिळून आली हातभट्टी चालक आरोपी हा पोलिसांना दुरूनच …

Read More »

दिपावलीच्या पर्वात कोरोना लसीकरणाचा संकल्प करू या

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे आवाहन नागपूर, ता. ३: दीपावलीच्या पर्वात नागपूर जिल्ह्यातील कोरोना लस घेण्याचा संकल्प नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करून पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाला …

Read More »

कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याचा संकल्प नागरिकांनी घ्यावा

प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करू या पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा नागपूर, ता. ३ : कोरोनाच्या विदारक परिस्थितीतून आज पुन्हा आपण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित येत आहोत. ही दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे. दिवाळीचा सण साजरा करताना वातावरणात प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करून पालकमंत्री …

Read More »

दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांची पिळवणूक

सोयाबीन व धानाला योग्य भाव द्या व योग्य भावात खरेदी करा अन्यथा आंदोलन करणार ग्रा.प.सदस्य शुभम मंडपे यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपुर :- ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही अशातच सोयाबीन ची फसल निघाली आहे आणि सोयाबीन ला वाढीव भाव नसून अक्षरशः शेतकरी राजाची बळीराजाची पिळवणूक …

Read More »

माकडांनी माजवला गावात धुमाकूळ गावकरी त्रस्त

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड वनविभाग मोहाळी मो. व नवखळा गावात माकडे वास्तव्य करून घरातील कवले फोडून फुले, झाडे, व फळ झाडाची नासाडी करीत आहेत, या माकडांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.मोहाळी मो, व नवखळा गावात माकडे अनेक दिवसांपासून वास्तव्य करून आहेत. लहान मुलांच्या हातात खाऊ बघुन …

Read More »

जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधा-यांची निर्मिती

=शेतकऱ्यांसाठी होणार संरक्षित सिंचनाची सोय= =लोकसहभागातून जिल्ह्यात पाच हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना खरीपासोबत रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर त्यांचे उत्पन्न वाढेल. दोन पैसे हाती येईल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईल, या जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव …

Read More »

टायगर ग्रुप तर्फे चिमूर शहरात रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने पहलवान तानाजी जाधव यांचे जन्मदिवासानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिरात 30 युवक युवतिनि भाग घेतला,, कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, युवसेना उपजिलाप्रमुख राज बुचे, …

Read More »
All Right Reserved