Breaking News

Classic Layout

दवलामेटी येथे ठीक ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दीन साजरा

  प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच रीता उमरेडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके , अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, साधना शेंद्रे व वंचित बहुजन आघाडी , दवलामेटी शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते वामन वाहने, ईश्वर राऊत, छत्रपती शेंद्रे, रोहित राऊत, रवी पाखरे, मधुकर गजभिये, जयकुमार नाईक, सोनू बोरकर, …

Read More »

बेजबाबदारपणामुळे कोरोना लसीचे 2700 डोसेस झाले खराब

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-वैद्यकिय अधीकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन न करता आरोग्य सहाय्यीकेच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना लसीचे 2700 डोसेस खराब झाले असल्याचे नुकतेच भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडले आहे. कोरोना चे लस इतका मोठा साठा खराब होण्याचे राज्यातील पहिलीच घटना असावी असे वाटते. चिमूर तालुक्यातील भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात शित साखळी केंद्रातील …

Read More »

महिलांनी आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकाराचा योग्य वापर करावा – कविता बि.अग्रवाल

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य विधी जनजागृती शिबिराचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर : महिलांनी समाजात वावरतांना आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकारांचा योग्य वापर करावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्याय …

Read More »

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे गमवीला युवकाने जीव

नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नेरी दिनांक.१४/१०/२०२१ ला संजय गराटे रा.नेरी वय ३५ वर्षे हे सकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास लगवीच्या जागेवर दुखत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी याठिकाणी उपचार घेण्यासाठी आले असता डॉक्टरांची आरोग्य केंद्रामध्ये उपस्थिती नसल्याने रुग्णास होणारा त्रास हा वाढत गेला आणि …

Read More »

जि. प. उ. प्राथमिक शाळा, हिंदी मध्यम , दवलामेटी येथे भूमिपूजन, उद्घघाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न

आता परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार हिंदी मध्यमा तून पण शिक्षण उच्च दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून मिळावे यासाठी प्रयतन सुरू प्रतिनिधी:-नागेश बोरकर दवलामेटी(प्र) दवलामेटी(प्र):-प्रायव्हेट शाळेत अमाप पैसा खर्च होतो परिसरातील नागरिकांना हा खर्च न परवडणारा असून जिल्हा परिषद चा शासकीय शाळेतून उच्च दर्जाचे शिक्षण देऊन विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल करण्याचे धेय उराशी …

Read More »

नवोदय उत्तीर्ण मिनल गायकवाड हिचा सत्कार पर्यावरण संवर्धन समीती नेरीचा स्तुत्य उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमुर तालुक्यातील नेरी वरुण अगदी 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या खुटाळा या छोट्याशा गावी मिनल गुणवंत गायकवाड या मुलीनी नवोदय परिक्षेत उत्तीर्ण झाली. कोरोणा महामारीचा बिकट परिस्थिती शाळा बंद असतांनाही जिद्द व चिकाटी वर तिने नवोदय परिक्षेत उंच भरारी घेतली.मिनलच्या शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मिनलच्या घरचे …

Read More »

ज्योती बोळणे मृत्यू प्रकरणात दोषी डॉक्टरावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

आई विना पोरक्या चिमुकल्या जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी विनोद शर्मा याचं पुढाकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – सौ. ज्योती संतोष बोळणे रा. तळोधी बाळापूर येथील ही महिला रहिवाशी असून या महिलेचे आईचे गाव नेरी असल्याने चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयात होत असलेल्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतांना यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाल …

Read More »

सिंचाई विभागाचे दुर्लक्ष अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी त्रस्त

नहराची दुरुस्ती करा परीसरातील शेतकऱ्यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपुर:-शंकरपूर येथून जवळच असलेल्या सिंचाई विभाग डोंगरगाव तलाव असल्यामुळे तलावालगत असलेले शेतकऱ्यांना तलावातील पाण्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो परंतु मागील अनेक वर्षापासून सिंचाई विभाग अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या तलावालगत चौदाशे हेक्टर शेती ओलीत …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश गावागावात पोहचवा – जिल्हाधिकारी गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : शासनाने दिलेल्या सूचनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 पासून तर 15 ऑगस्ट 2022 व त्यापुढेही सुरु राहील. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी 75 आठवड्यांचे नियोजन करून आराखडा तयार करून घ्यावा. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश गावागावात पोहोचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा …

Read More »

महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती 12 ऑक्टोबर 2021 पासून तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. समिती प्रमुख आमदार रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती 12 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. मंगळवार दि. 12 ऑक्टोबर …

Read More »
All Right Reserved