Breaking News

Classic Layout

चंद्रशेखर बावनकुळे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

नितिन गडक़री, देवेंद्र फडणवीस, सुलेखाताई कुंभारे उपस्थित राहणार नागपुर:- स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील भाजपा चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आपला उमेदवारी अर्ज उद्या सोमवारी, दि. २२ नोव्हेंबर रोजी भरणार आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडक़री,माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापक सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी …

Read More »

मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅली

नवमतदारांनी नाव नोंदविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 नोव्हेंबर : भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदारांची नावे, स्थलांतरीत नागरिकांची नावे यादीत …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपुर, दि. 21 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला …

Read More »

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर, दि. 20 : गत आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. वरच्या पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी …

Read More »

महिला वनरक्षकास माया वाघीणीने हल्ला करून केले ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ताडोबा व्याघ्र अभयारण्य येथे वन्य प्राण्यांची गणना करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या एका महिला वनरक्षकावर माया नामक वाघिनीने प्राणघातक हल्ला केला. या हल्यामध्ये ही महिला वनरक्षक ठार झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोलारा गेट जवळ घडली. स्वाती नानाजी ढोमणे (वय 31) असे मृत महिला …

Read More »

नागभीड येथे हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम

प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-हिंदू हृदय सम्राट, शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम बहुसंख्य शिवसैनिकांच्या उपस्थित पार पडला. दिनांक १७ नोव्हेंबर रोजी नागभीड तालुका शिवसेनेच्या वतीने नागभीड येथील जनसंपर्क कार्यालयात हिंदू हृदय-सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला,यावेळेस बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प सुमनांजली अर्पण करण्यात आली, सोबतच शिवशाहीर बाबासाहेब …

Read More »

माजी महापौर सरदार अटल बहादूर सिंग यांचे निधन

क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील अजातशत्रू हरपला प्रतिनिधी नागपूर नागपूर, – दिनांक १९ नागपूर शहराचे दोनदा महापौरपद भूषविलेले क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व सरदार अटल बहादूर सिंग यांचे शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्यावर सदर येथील शांतीभवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने नागपूर शहरातील …

Read More »

कापसी (खुर्द) येथे ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. १९: केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी नागपुर ग्रामीण तालुक्यातील कापसी (खुर्द) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध क्षेत्रात ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत कापसी (खुर्द) येथील चारही वार्डात घरोघरी जाऊन …

Read More »

जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शरद पवारांच्या मार्गदर्शनात ‘संवाद उद्योजकांशी’ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.19 नोव्हेंबर : चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात कापूस, धान, वनउपज आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भविष्यात प्रदुषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी तसेच नागरिकांचे आयुष्य वाढविण्यासाठी जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग आणण्याला आपले प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या …

Read More »

अनुकंपा तत्वावरील जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतिमान करा -पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

अनुकंपा तत्वावरील जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतिमान करा -पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश                    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.19 नोव्हेंबर : जिल्ह्यात शासकीय नोक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. नोक-या उपलब्ध असून उमेदवारांची प्रतिक्षा यादीसुध्दा मोठी आहे. अनुकंपा तत्वावरील नोकरीची वाट पाहता पाहता काही पात्र लोकांचे …

Read More »
All Right Reserved