Breaking News

TimeLine Layout

June, 2023

  • 25 June

    शेवगांवमध्ये बलदवा दरोडा आणि दोघांची निर्घृण हत्या

    हत्येचा जाहीर निषेध व तपास जलदगतीने करावा याकरिता निवेदन शेवगांव तहसील कार्यालयावर मूक मोर्चा, अखिल भारतीय माहेश्वरी समाज यांच्यासह व्यापारी ग्रामस्थांचा सहभाग विशेष पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगांव:-यां बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील भर वस्तीत असलेल्या मारवाडी गल्लीत राहणाऱ्या आडत व्यापारी, तथा जिल्हा माहेश्वरी सभेच्या युवा …

    Read More »
  • 25 June

    वर्षपुर्ती :- विशेष वृत्त ग्रामीण भागात वाचन संस्कृती – वर्षभरात 150 वाचनालयांची निर्मिती

    चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.23 : ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून 150 वाचनालये तयार करण्यात आली. ग्रामीण भागातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, गावागावात वाचनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, गावात अभ्यासाचे वातावरण निर्माण व्हावे, भविष्यातील संशोधक, वाचक, अधिकारी व आदर्श …

    Read More »
  • 24 June

    ‘त्या’ मुलाचे आधारकार्ड प्रशासनाने केले अपडेट

    मुलाच्या हालचालीमुळे बॅनरवरील फोटो प्रकाशित झाल्याचा खुलासा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे आयोजित आधार कार्ड शिबिरामध्ये वनमाला जीवन सावसाकडे ह्या मुलाचे आधार कार्ड काढण्याकरीता आल्या होत्या. वनमाला यांच्याजवळ असलेला मुलगा फोटो काढतांना हलल्यामुळे मागे असलेल्या बॅनरवरील तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रणालीमध्ये चुकीने अपलोड झाल्याचे …

    Read More »
  • 24 June

    केंद्रीय पर्यावरण, वने मंत्र्यांचा प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद – वन प्रबोधिनीची पाहणी

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 24 जून रोजी पहाटे 5:30 वाजता त्यांनी अकादमी परिसराची पाहणी केली आणि 18 महिन्यांपासून कार्यरत असलेल्या वन परिक्षेत्र (आरएफओ) दर्जाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी आरएफओ प्रशिक्षणार्थींकडून पहाटेच्या पीटी आणि …

    Read More »
  • 24 June

    विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक

    विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकन्याची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा व सर्व शेतकऱ्याच्या हळद …

    Read More »
  • 24 June

    पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला ‘अल्ट्रा झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा

    मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास “ढ लेकाचा” या …

    Read More »
  • 24 June

    शेतीच्या हंगामात विज पडून बैल ठार – शेतकरी सापडला संकटात

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव येथील आनंदराव घरत यांचा बैल सकाळी विज पडून जागेवरच ठार झाला ऐन शेतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने घरत यांच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. आज पहाटे विजेच्या कडकडाट मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली, यावेळी पिंपळगाव परिसरात जोरदार विजेचा तांडव सुरू होता अचानक वीज गावात कोसळली …

    Read More »
  • 23 June

    राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

    नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन झाले. अमरावती विद्यापीठाच्या उदयाच्या पदवीदान सोहळ्यासाठी ते आले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून उद्या ते अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार …

    Read More »
  • 23 June

    धक्कादायक- सिरपुर येथील घटना इलेक्ट्रिक करंट लागून युवकाच्या जागीच मृत्यू

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळच असलेले सिरपुर येथील युवकाचा नवीन मकानाला पाणी टाकून झाल्यावर पाण्याच्या मोटारपंप चा वायर गुंडाळताना कटलेल्या वायर ला स्पर्श झाल्याने जोरदार झटका बसला आणि हातात वायर घेऊन जागेवरच त्याचा मृत्यू झाला. सिरपुर येथील धनराज शामराव गावतुरे वय ३८ वर्षे असे मृतकाचे नाव …

    Read More »
  • 23 June

    कृषी प्रधान देशात चालले तरी काय ?

    शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी सत्ताधार्‍यांना काही देणे घेणे नाही- विनोद उमरे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ता नाही.कृषी प्रधान देशात चालले तरी काय लोकप्रतिनिधींसह सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांचे प्रश्न आणि विकासकामाशी काही देणे घेणे राहीले नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या नुसत्या घोषणा केल्या. शेतकर्‍यांची सातत्याने फसवणूक करणार्‍यांना आता जाब विचारण्याची वेळ आली …

    Read More »
All Right Reserved