Breaking News

शिवसेना युवासेना चंद्रपूर तर्फे मिस इंडिया डिवाइनचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार,शिवसेना उपनेत्या सौं सुषमा अंधारे चंद्रपूर दौऱ्यावर आल्या असताना कार्यकर्त्यांशी व काही सामाजिक संघटनेशी सवांद साधला त्यावेळी शिवसेना युवासेना तर्फे तसेच शिवसेना उपनेत्या सौं. सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये मिस इंडिया डिवाइन 2022 विजेता कुमारी भाग्यश्री तामगाडगे यांचा चंद्रपूर येथे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.

 

त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नंदु पढाल, भोजराज ग्यानबोनवार,श्रीहरी सातपुते, लीलाधर चौधरी , माजी जिल्हा परिषद सदस्य दादा दहिकर,युवासेना जिल्हा सनमव्यक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव,जेष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरे,भाऊराव डांगे, अतुल नांदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश जिवतोडे, तालुकाप्रमुख राहुल मालेकर, उपशहर संघटिका अल्का पचारे,वंदना डाखरे, समस्त पदाधिकारी, शिवसैनिक युवासैनिक,उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved