
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोडा:-(ताप्र) स्थानिक हिंदू युवा संघठन कडुन २६ जानेवारी , प्रजासत्ताक दिनानिमित्त शहिद योगेश डाहुले चौक जुना नागपूर नाका येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी यांना बिस्किट पाकेट , फळ व चाकलेट वाटप करण्यात आले यांचा लाभ शेकडो विद्यार्थी व विद्यार्थी ना यांनी घेतला सोबतच येणारे – जाणारे नागरिक यांना ही देण्यात आले हिंदू युवा संघठन चे जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर ,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पाठक, यांच्या पुढाकारने हा कार्यक्रम घेण्यात आला उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्या करिता,
हिंदू युवा संघठन चे पदाधिकारी शहर अध्यक्ष धवल पटेल, शहर सचिव तुषार सचेती, शहर कोषाध्यक्ष सुमित घोरपडे, शहर संघटक मनोज पाराशर, शहर उपाध्यक्ष चेंतन चिंचोळकर, शुभम चौपने , कर्तव्य मेश्राम, श्रेयश बोधाने , प्रथमेश कुरेकार , वेदांत कुतरमारे ,आकाश तोडासे, सपनिल चौधरी ,कुणाल पिदुलकर, चेतन आसकर , समिर पिदुलकर, अक्षय पोहाने ,अनिकेत बोधाने ,आदित्य धिडसे, व अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या कार्याचे सर्वत्र प्रशंसा होत आहे.