Breaking News

अज्ञात वाहनाने दिली दूचाकीला धडक दुचाकी चालक जागीच ठार- खरकाडा येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर शहरालगत खरकाडा येथील लाखे पेट्रोल पंप समोर अज्ञात वाहनाने दूचाकी वाहनास धडक देऊन पसार झाला असून दूचाकी वाहक जागीच ठार झाला आहे. चिमूर शहराकडे येणाऱ्या कानपा – चिमूर मार्गावरील खरकाडा येथील लाखे पेट्रोल पंप समोर अज्ञात वाहनाने एम एच 40 AA 8610 सुधीर विष्णू तीनपटले अंदाजे वय 55 सुभेदार नगर नागपूर येथील दूचाकी वाहन चालकास सकाळी 10 वाजताच्या दरम्यान धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला,

घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, संजय वाकडे, टायगर ग्रुप चे रोहन नन्नावरे, रवी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरर्ते यांना तपास कार्यात मदत केली व डेत बॉडी उपजिल्हा रुग्णालयात पोस्ट मार्टम करीता घटनास्थळी मृतक सुधीर तीनपटले यांच्या जवळ 47 हजार रोख रक्कम, चांदीची चैन, व दोन पंचधातू अगती सापडली, वृत् लीहेपर्यंत तक्रार नोंद झाली नव्हती

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved