Breaking News

नागपूर

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी बाजारपेठेत केली कोरोनाबाबत जनजागृती

मास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली आतापर्यंत १२३१४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवार (१५ ऑक्टोंबर) ला शहरातील बाजारपेठेत कोरोनाबाबत जनजागृती रॅली काढून नागरिकांना कोव्हीड – १९ पासून बचाव करण्यासाठी मास्कचा, सैनीटाईजर चा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवण्याचे सांगितले. शोध पथकाच्या …

Read More »

काही दिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ दिसणार : जलज शर्मा

नागपूर, ता.१५ : नागपूरात पुढील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ध्रुव पॅथालॉजी लॅबकडून आता मागील डाटा आई.सी.एम.आर.कडून पोर्टलवर टाकण्यात येत आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, कोव्हीड – १९ ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त ध्रुव पॅथालॉजी लेबॉरेटरीकडून …

Read More »

वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस

पूर्व अंकेक्षणात उघडकीस आले सत्य जादा आकारलेली रक्कम रुग्णास परत देण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश नागपूर, ता. १५ : कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केली. अशा नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या …

Read More »

उर्स आला हजरत के मौके पर मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन

नागपुर :- उर्स आला हजरत के 102 उर्स के मौके पर खरबी स्थित ताजदारे मदिना मज्जीद मे मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन किया गया! करीब 200 लोगो ने शिबीर का लाभ उठाया! शिबीर मे मुफ्त परामर्श जनरल फिजीशियन, बालरोग विशेषज्ञ, हड्डी जोड विशेषज्ञ, स्त्री रोग विशेषज्ञ, साथ ही मुफ्त …

Read More »

मास्क न लावणा-या २७६ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत ११९१२ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (१३ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २७६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११९१२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

लकडगंज झोन होणार टँकरमुक्त जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांची माहिती

सोसायटीमध्ये मोठया ‘बल्क कन्झूमर्स’ला मिळणार स्वतंत्र नळ कनेक्शन नागपूर, ता. १३ : अमृत योजनेंतर्गत नागपूर शहरात सर्वच झोनमध्ये काम सुरू आहे. यामध्ये लकडगंज झोनचे कार्य जवळपास पूर्णत्वास आले असून लवकरच लकडगंज झोन टँकरमुक्त होईल. याशिवाय मोठ्या इमारतींच्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी येणा-या तक्रारीवर उपाय म्हणून अशा ‘बल्क कन्झूमर्स’ना स्वतंत्र नळ कनेक्शन …

Read More »

VNIT मधील काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचार्याच्या मागण्याना आम आदमी पार्टी चे समर्थन

नागपुर :- नागपुर मधील VNIT अभियांत्रिकी संस्थान मध्ये मागील कही वर्षा पासून सुरक्षा कर्मचारी सतत कार्यरत होते. या सुरक्षा कर्मचार्याची संख्या जवळपास १७० आहे. हे कर्मचारी कांट्रेक्ट व्यवस्ते अंतर्गत VNIT परिसरात कार्यरत आहेत. कांट्रेक्टर टेंडर व्यवस्ते अन्यर्गत बदलायचे, तरीही सुरक्षा कर्मचारी मात्र तेच असायचे. ही सुरक्षा कर्मचाऱ्याची नौकरी म्हणजे १७० कर्मचार्यचे …

Read More »

संजय गांधी निराधार योजनेतील 63 हजार 213 लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटप – रविंद्र ठाकरे

• योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 17 कोटी 48 लाख जमा • विशेष सहाय्य आर्थिक योजनेत शहरात 1 लक्ष 12 हजार लाभार्थी नागपूर, दि.12 : विशेष सहाय्य आर्थिक योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेतील 63 हजार 213 लाभार्थ्यांना सुमारे 17 कोटी 48 लाख 65 रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती …

Read More »

मास्क न लावणा-या २०९ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत ११६३६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवार (१२ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २०९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११६३६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार – पालकमंत्री

नागपूर, दि.12 : धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने भाविक दीक्षाभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब …

Read More »
All Right Reserved