Breaking News

नागपूर

पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे “रिपब्लिकन थाली” चे उद्घाटन

नागपुर :- पीपल्स रिपब्लिकन पार्टी दक्षिण-पश्चिम विभाग नागपूर तर्फे “रिपब्लिकन थाली” अमूल्य भुकेला मौल्यवान अन्न स्वस्तात अशी संकल्पना दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष प्रणय हाडके यांच्या प्रयत्नातून साकार झाली. या रिपब्लिकन थाळीचे चे उदघाटन पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संविधान सन्मान लॉंगमार्च चे प्रणेते जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पारडी मे दुपहिया वाहन चालक को ट्रक ने कुचला

नागपुर :- आज रविवार दोपहर 12 बजे के बीच मृतक रमेश दशरथ एंचिलवार उम्र 35 साल रामभुमी सोसायटी पारडी निवासी अपनी दुपहिया वाहन मे नाका नंबर 5 स्थित पेट्रोल पंप पर पेट्रोल भराने गए थे, पेट्रोल भराकर घर लौटते वक्त रमेश एंचीलवार तेज गति से आ रहे ट्रक की चपेट …

Read More »

5 लाखाची बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या ऑटो चालकाचा प्रशासनातर्फे सत्कार

नागपूर दि.16 : नागपूर येथे अमरावतीच्या एका प्रवाश्यांची 5 लाख रूपयाने भरलेली बॅग प्रवाशाला शोधून परत करणाऱ्या प्रामाणिक ऑटो चालकाच्या पाठीवर जिल्हा प्रशासनाने आज कौतुकाची थाप दिली. कुद्दुस खान नावाच्या या ऑटो चालकाचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शाल व श्रीफळ देऊन कौतुक केले. कुद्दुस खान यांच्या ऑटोरीक्षात एक प्रवासी आपली …

Read More »

मालु पेपर मिलला प्रशासनाची कारणे दाखवा नोटीस

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली कारवाई नागपूर दि.16 : सावनेर तालुक्यातील बुरुजवाडा येथे मालू पेपर मिल्स लिमिटेड या रद्दीपासून कागद निर्माण करणाऱ्या कारखान्याला नियमाप्रमाणे प्रदूषण नियंत्रण न केल्या बद्दल कारणे दाखवा नोटीस राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. रद्दीपासून कागद निर्माण …

Read More »

मुद्रांक विक्रेत्याची काळाबजारी थांबवावी – प्रशांत डवले

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील गावागावातून, खेड्यापाड्यातून शेतकरी, शेतमजुर व सामान्य जनता आपापले तहसिल कार्यालयाचे काम करण्याकरिता चिमूर तहसिलमधे रोज येत असतात. परंतु फक्त (मुद्रांक) स्टँप पेपर न मिळाल्यामुळे पुर्ण दिवस तर वाया जातो परंतु त्यांच्या रोजीची नुकसान पण होते व मुद्रांक विक्रेते स्वतः च्या फायद्यापोटी …

Read More »

कोरोना काळात फायनान्स कंपन्यांची ऑटो जप्तीला स्थगिती

जिल्हा प्रशासनाची यशस्वी शिष्टाई ; जप्त केलेले ऑटो परत करणार नागपूर दि.16 : कोरोना संक्रमण काळामध्ये नागपूर शहर व ग्रामीण भागातील कर्ज काढून घेतलेल्या ऑटोंची जप्ती जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपाने थांबविण्यात आली आहे. फायनान्स कंपन्यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विनंतीला मान्य करत ऑटो चालकांनी सुलभ हप्त्यामध्ये परतफेड करण्याच्या तोडग्याला मान्यता दिली …

Read More »

अंबाझरी तलावाजवळील मलबा तातडीने हटवा- महापौरांचे मेट्रोला निर्देश

नागपूर, ता. १६ : अंबाझरी तलाव आणि विवेकानंद स्मारक हे नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारे स्थळ आहेत. मात्र, त्या स्थळाजवळच मेट्रो रेले कॉर्पोरेशनने बांधकामादरम्यान उपसण्यात आलेला मलबा टाकल्याने दोन्ही स्थळे विद्रुप दिसू लागले आहे. शिवाय हा मलबा तलावासाठी धोकादायक ठरु शकतो. हे लक्षात घेता मेट्रोने तातडीने मलबा हटवावा, असे निर्देश महापौर …

Read More »

मास्क न लावणा-या २६१ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १२५७५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१६ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २६१ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १२५७५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

लकडगंज कडबी बाजार जागेची लिज व अतिक्रमण तपासणीसाठी समिती

सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश  विधी सहायकांच्या फेरर्नियुक्तीचेही आदेश नागपूर, ता. १६ : लकडगंज कडबी बाजार खुले मैदान आणि भूखंड क्रमांक ११५, ११६ च्या जागेची लीज, अतिक्रमण आणि लीज नूतनीकरणाच्या कार्यवाहीच्या तपासणीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती संपूर्ण तपासणी करून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मनपा …

Read More »

जम्बुदीप नगर, मानेवाडा मे मनाया धम्मचक्र प्रवर्तन दिन

नागपुर :- 14 अक्तुबर धम्मचक्र प्रवर्तन दिन के अवसर पर जम्बुदीप नगर, मानेवाडा मे परीसर की सभी महिला एकत्रीत होकर तथागत गौतम बुद्ध तथा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर की प्रतीमा को माल्यापर्ण कर सामुहीक बुध्द वंदना गायन कर धम्मचक्र प्रवर्तन दिन मनाया! इस अवसर पर आरती गेडाम, भारती सोनटक्के, संजीवनी …

Read More »
All Right Reserved