
नागपुर :- पीपल्स रिपब्लिकन पार्टी दक्षिण-पश्चिम विभाग नागपूर तर्फे “रिपब्लिकन थाली” अमूल्य भुकेला मौल्यवान अन्न स्वस्तात अशी संकल्पना दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष प्रणय हाडके यांच्या प्रयत्नातून साकार झाली.
या रिपब्लिकन थाळीचे चे उदघाटन पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संविधान सन्मान लॉंगमार्च चे प्रणेते जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे संपूर्ण नागपूर शहरात अश्या प्रकारचे रिपब्लिकन थाळी चे स्टोल्स लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहीती मिळाली आहे!