Breaking News

नागपूर

प्रभाग १८ सिरसपेठ मधील लिकेज गटारीमुळे विहीरीतील पाणी प्रदूषित

नागपुर :- मध्य नागपूर मधील प्रभाग १८, सिरसपेठ मधील डॉ. वानस्कर यांच्या घरा समोरील लिकेज गटारीमुळे विहिरीला गटारीचे दूषित पाणी झिरपून परिसरात मोठ्या प्रमाणात रोगाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे नित्यानंद बाबा मंदिर समोर श्री. तलमले यांच्या घरी सुद्धा याच प्रकारे गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्याला झिरपत आहे. या …

Read More »

नागपूरात जागतिक बेघर दिवस साजरा

नागपूर: नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य व नेत्र तपासणी करुन त्यांना औषधोपचारही करण्यात आला. १० ऑक्टोम्बर, जागतिक बेघर दिनानिमित्त मनपा उपायुक्त श्री प्रकाश वराडे यांचे मार्गदर्शनात दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय …

Read More »

९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात

नागपूर, ता. ९ : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता …

Read More »

मास्क न लावणा-या २२२ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत ११००६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवार (९ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११००६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

मास्क न लावणा-या २३७ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १०७८४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवार (८ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०७८४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार – नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष

नागपूर – नागपूरात 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, नागपुरातील कोरोनास्थिती गंभीर असल्यानं अधिवेशन रद्द करावं, अशी मागणी केली जातेय. अधिवेशनावर होणार खर्च आरोग्य यंत्रणेवर करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशन होणार असं स्पष्ट केलंय. संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होताना …

Read More »

मास्क न लावणा-या २२० नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १०३२५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (६ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०३२५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

वाट्सएप पर शुरु हुआ झगड़ा, खून-खराबे में बदल गया!

नागपुर. वाट्सएप पर शुरु हुआ झगड़ा मारपीट के बाद खून-खराबे में बदल गया. पिता-पुत्रों ने मिलकर एक व्यक्ति के घर में घुसकर उसपर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया. उपचार मिलने से पहले ही जख्मी ने दम तोड़ दिया. अंबाझरी पुलिस ने मामला दर्ज कर तीनों आरोपियों को गिरफ्तार कर …

Read More »

टि स्टॉल समेत छोटो दुकानो को राहत दे सरकार – गौरव गुप्ता

नागपुर:- राज्य सरकार ने आज से रेस्टॉरेंट, बार, खोलने की अनुमति दे दि है ! पर अब भी छोटे दुकानो को राहत नहीं देने से हिंदुसेना के जिल्हाध्यक्ष गौरव गुप्ता ने नाराजगी जताई! लॉकडाउन के चलते पिछले सात महीने से बंद छोटे टि स्टॉल, पान शॉप इनपर अन्याय होता देख …

Read More »

मास्क न लावणा-या १९४ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १०१०५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवार (५ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १९४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ९७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०१०५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३४,११,५००/- चा …

Read More »
All Right Reserved