Breaking News

Monthly Archives: November 2022

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चिमूर तर्फे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र निषेध

चिमूर शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने तीव्र पडसाद चंद्रपूर जिल्हा सहित चिमूर तालुक्यामध्ये पण उमटले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चिमूर तालुक्याच्या वतीने आज दिनांक 22 नोव्हेबर रोजी हुतात्मा स्मारक येथे निषेध आंदोलन करण्यात …

Read More »

चिमूर तालुका काँग्रेस तर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांशु त्रिवेदी यांच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आहे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक-22 नोव्हेंबर 2022 रोजी तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध म्हणून चिमुर शहरात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल हे संविधानिक व घटनात्मक पद असताना देखील राज्यपालाकडून राजे छत्रपती …

Read More »

डेटींग अॅप वापरतांना सावध रहा – अॅड. चैतन्य भंडारी यांचे आवाहन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: सध्या प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन होत आहे, खासकरुन तरुण पिढी ही मोबाईल फोन मध्ये चोवीस तास व्यस्त असते. पुर्वीच्या काळात आई-वडील, घरातील ज्येष्ठ नातेवाईक मंडळी हे आपल्या मुलांसाठी स्थळ शोधायचे तसेच …

Read More »

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा : स्वराजनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून, हिंदुस्थानचे कवच कुंडल, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृतिदिन शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी बाळासाहेब यांना मानवंदना देऊन मौन पाळून आदरांजली वाहन्यात आली. …

Read More »

केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका

सहली साठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी आजीचे निधन झाल्याने सहलीसाठी पैसे भरलेले असताना सहल रद्द करून पुढच्या सहलीसाठी ते पैसे उपयोगात आणायची विनंती …

Read More »

सामान्य जनतेसाठी व एसटी कर्मचारी यांच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत, यापूर्वीच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या दोन हजार बसेस भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता मिळाली होती, त्यामध्ये वाढ करुन 5 हजार …

Read More »

चिनु उर्फ चंदन पोपली याच्या खुनाच्या गुन्हयात कपिल लिंगायत यास जामीन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: धुळे शहरातील गाजलेल्या चिनु उर्फ चंदन पोपली खुनाच्या खटल्यातील संशयित आरोपी कपिल लिंगायत व भटु चौधरी यांना धुळे कोर्टातून जामीन मिळाला आहे. व यासिन पठाण याचा जामीन अर्ज मे. कोर्टाने …

Read More »

अन्न व औषध प्रशासनतर्फे ‘पोषक अन्न पदार्थ’ कार्यशाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : ‘आरोग्यदायी अन्नपदार्थ खा’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनातर्फे कोरपना तालुक्यातील स्वप्नपुर्ती फुड्स वाखर्डी येथे नुकतेच पोषक अन्नपदार्थ कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पोषक दुध व दुग्धपदार्थ बाबत प्रात्याक्षीकाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यशाळेत अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त नि.दि.मोहिते, जिल्हा सल्लागार समितीच्या …

Read More »

चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच सात लहान मुलांचे ऑपरेशन – वैद्यकीय विभागाचे अभिनंदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्वरोग वैद्यकीय व दंत शिबिर दरम्यान ऑपरेशन करण्यात आले. या शिबिर संदर्भात भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ.मायाताई ननावरे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती मागितली. तेव्हा चिमूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच सात लहान मुलांचे ऑपरेशन यशस्वी केल्याने शासकीय वैद्यकीय …

Read More »

चिमूर नगरपरिषद ने ओला कचरा व सुका कचरा ठेवण्याकरीता दोन डब्बे वाटप करावे

काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांची मांगणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर नगर परिषदेच्या अंतर्गत येत असलेले प्रत्येक वॉर्डांत कचरा गाडी येतो आणि कचरा नेत असतो आणि त्यास कचरा गाडीने एक दररोज मुणादी देत आहे. घरातील ओला कचरा व ( घातक) कचरा , आणि सुका कचरा वेगळा, वेगळा ठेवावे आणि नगर …

Read More »
All Right Reserved