Breaking News

Monthly Archives: November 2022

उत्पन्न वाढ व प्रशिक्षण योजनेसाठी – अनुसूचित जमातीच्या बचत गटाकडून प्रस्ताव आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 नोव्हेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयामार्फत उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाच्या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या महिला, पुरूष बचत गट व समुहांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या बचत गट, समुह यांना टोळीपासून …

Read More »

आरोग्य विभागाने नागरिकांना चांगली सेवा द्यावी – जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सूचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : नागरिकांच्या आरोग्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विभागाने आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसामुग्री तसेच मनुष्यबळाद्वारे नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल, यादृष्टीने काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या. नियोजन सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. याप्रसंगी …

Read More »

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३ कोटी २६ लाख नुकसान भरपाई वसूल

१५८४ प्रकरण आपसी तडजोडीने निकाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. १२ : जिल्ह्यात आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १०२८ प्रलंबित व ५५६ दाखल पूर्व प्रकरण आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये तीन कोटी २६ लाख २३ हजार रुपये नुकसान भरपाई वसूल करण्यात आल्याची माहिती …

Read More »

ग्रामीण भागातल्या स्टार्टअप साठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी द्या

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत डॉ. श्री श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली मागणी व मांडले आपले विचार प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे:- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुणांना फायदा होईल, अशा स्टार्टअप शिबिरांचे आयोजन नाविन्यपूर्ण योजनेमध्ये करण्याची गरज असून …

Read More »

महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन, शहिद भगतसिंग ब्रिगेड व नांदेड शहरातील सर्व पदाधिकारी – यांचे आवााहन

लढा भारतातील सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग यांचा प्रतिनिधी जगदिश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नांदेड: महाराष्ट्रातील सर्व आदर्श नर्सिंग संघटना अध्यक्ष व पदाधिकारी, नर्सिंग ऑफिसर, नर्सिंग चळवळी मध्ये कार्य करणारे नर्सिंग …

Read More »

जांभुळघाट येथे जुनी परीवार तर्फे ५५३ वि गुरुनानक देव जी प्रकाश पर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.१०/११/२०२२ ला जांभुळघाट येथे जुनी परीवार तफ्रे दर वर्षी प्रमाणे यंदा हि गुरु नानक देव जी चा ५५३ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी गुरु नानक देव जी यांच्या शिक्षेविषयी माहिती दिली जाते. गुरू ग्रंथ साहिब पाठ केल्या जात असते.तसेच …

Read More »

घरकुल लाभार्त्याना घरकुलाची वाट किती दिवस ? – चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील घरकुल मंजूर होऊन आज ५ ते ६ महिने होत आहे तरी लाभार्थी घरकुला पासून वंचित आहेत,नागरपरिषद मध्ये तोंडी चौकशी केली असता सांगण्यात आले की घटकूल निधी उपलब्ध नाही. तर मग करकुल वाटपाचे पत्र का वाटप करण्यात आले हा एक प्रश्नच आहे. असा तर चिमूर …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारा जिल्हा दौऱ्यासाठी आगमन, विमानतळावर स्वागत

प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. १२ : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्याकरीता व भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज १२ नोव्हेंबर रोजी नागपूर विमानतळावर ११.३० वाजता आगमन झाले. लगेच ते हेलिकॉप्टरने भंडारा कडे रवाना झाले.शनिवारी सकाळी त्यांचे …

Read More »

प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

वरोरा व भद्रावती तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने गावागावात दवंडी द्यावी. तसेच विशेष शिबीर आयोजित करून प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक प्राप्त करून त्यांना रकम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा …

Read More »

वरोरा शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत-आमदार धानोरकर यांनी प्रशासनाला सुनावले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर आज थेट नगर परिषदेत पोहचल्या. प्रशासनाला याबाबत जाब विचारून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मागील दोन महिन्यापासून पूर्ण शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे आल्या होत्या. आज …

Read More »
All Right Reserved