पिढ्यान पिढ्या शेतरस्त्यांसाठी चाललेला संघर्ष संपवण्यासाठी एकजुट व्हा~ शरद पवळे श्रीगोंदा:-दिवसेंदिवस जमिनीची वाढती तुकडेकरी त्यातुन शेतरस्त्यांचा निर्माण होत चाललेला गंभीर प्रश्न यावर पारनेर तालुक्यात गेल्या सहा वर्षांपासुन सुरु झालेल्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीला विविध आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप निर्माण झाले असुन राज्यातील अनेक शेतकरी या चळवळीमध्ये सक्रिय होत असुन अनेक तालुक्यांमध्ये …
Read More »Monthly Archives: December 2023
वर्षानुवर्षे ज्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी शेवगावकरांना झुलवले आणि आता आंदोलनापासून हातचं राखून वागत आहेत त्यांची भविष्यात चांगलीच पंचायत होणार आहे
शेवगाव नगर परिषदेचे रखडलेली पाणी योजना संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू आणिN सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिले उपोषणाचे निवेदन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव -:9960051755 शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव नगरपरिषद नियोजित पाणीपुरवठा योजना वर्क ऑर्डर देऊन सहा महिने झालेले असताना सुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात …
Read More »जप्त केलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करून खातेदारांची रक्कम परत करा
“अन्याय निवारण समितीचे विजय वडेट्टीवार यांना निवेदन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अफरातफर करणाऱ्या व्यक्तीची जप्त केलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करून खातेदारांची रक्कम परत करण्यासंदर्भात अन्याय निवारण समितीचे वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे. व्यवस्थापक मारोती पेंदोर. लिपिक …
Read More »राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि.१:-राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आगमन
“मेडिकलचा अमृत महोत्सव व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी” “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत” विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि.१:-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आज दुपारी १२.२० ला आगमन झाले. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर शनिवार २ डिसेंबर …
Read More »