Breaking News

Recent Posts

बस स्थानकावर बसेसची वाट बघताबघता प्रवाशांचे झाले हाल

एस टी बसेस मोठ्या प्रमाणावर शासन आपल्या दारी कार्यक्रमास्थळी भाऊबीजेचा सण आणि एस टी बस डेपोमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी यास दोषी कोण ? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर आगार ने प्रवाशांचे कोणतेही विचार न करता बसेस भंडारा येथे शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याकरीता दिनांक १९/११)२०२३ ते दिनांक २०/११/२०२३ …

Read More »

माकडांचा धुमाकूळ नागरीक भयभीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे गेल्या सात ते आठ वर्षांपासून माकडांनी हैदोस मांडला आहे, मात्र वनविभागाने अजूनही  बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले  नाही. त्यामुळे माकडांची धुमाकूळ दिवसेनदिवस वाढली असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “या परिसरात सर्वाधिक माकडांचा धुमाकूळ (उपद्रव)” कोरपना शहरातील टेलिफोन एक्सचेंज, इंदिरानगर, …

Read More »

ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ पुन्हा एकदा रंगमंचावर – लवकरच ८१८ वा प्रयोग

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय. …

Read More »
All Right Reserved