Breaking News

Recent Posts

चंद्रपूरातील चांदा येथे आरटी-१ वाघ जेरबंद, मुख्यमंत्र्यानकडुन पथकांचे कौतुक

मुंबई, दि. २७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन विभागाच्या पथकाने जिवंत पकडले. वाघाला शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. गेल्या काही महिन्यांत या आरटी-१ वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे …

Read More »

कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा सुधारणा मुंबई, दि. 26 : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना …

Read More »

दिव्यांग संशोधन समिती व राज्य सल्लागार मंडळ पुनर्गठनासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

नागपूर, दि.26 : दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार दिव्यांगाबाबतचे राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे …

Read More »
All Right Reserved