Breaking News

Recent Posts

ई-पिक व्यतिरिक्त 9 कागदपत्र मतदानासाठी ग्राहय

नागपूर,दि. 18: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधान परिषदेची द्विवार्षिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ईपिक(ओळखपत्र) शिवाय खालील 9 कागदपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येणार आहेत. आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी …

Read More »

मास्क न लावणा-या २१५ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २००७० व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (१८ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २१५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २००७० नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

खड्ड्यांभोवती दिवे व फुलझड्या लावून नागपुरकरांनी नोंदवला महापालिकेचा निषेध

नागपूर सिटिझन्स फोरमचे खड्डेमुक्त नागपूर अभियान जोरात नागपुर :- नागपूर सिटिझन्स फोरमने खड्डेमुक्त नागपूर हे अभियान सुरु केले आहे. आपापल्या क्षेत्रातील खराब रस्ते व खड्ड्यांचे फोटो पाठवा असे आवाहन फोरमतर्फे नागपूरकरांना करण्यात आले आहे. सोशल मिडीयावरील या आंदोलनाला नागपुरकरांनी भरघोस प्रतिसाद देत आजपर्यंत 1500 च्या जवळपास खड्ड्यांचे फोटो नागपूर सिटिझन्स फोरमकडे …

Read More »
All Right Reserved