Breaking News

Recent Posts

‘सतर्क भारत समृध्द भारत’ अंतर्गत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह

नागपूर, दि.26 : भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्यासाठी ‘सतर्क भारत-समृध्द भारत’ ही संकल्पना घेवून जिल्ह्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांनी दिली. केन्द्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्य …

Read More »

उच्च न्यायालयाच्या ई-रिसोर्स सेंटरचे नागपुरात 31 ऑक्टोबरला उद्घाटन

नागपूर, दि. 26 : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन भारताचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भू्‌षण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्यायमूर्तीसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. उच्च न्यायालयाच्या सभागृहात आज सकाळी …

Read More »

मास्क न लावणा-या २१८ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १४७०६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२६ : कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी आवश्यकता नसताना घरातून बाहेर न पडणे, वारंवार हात स्वच्छ ठेवणे व मास्क वापरण्याची सवय अंगी बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांनी याबददल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२६ …

Read More »
All Right Reserved