Breaking News

Recent Posts

विषाणूचा सामना करण्यासाठी सात्विक आहार घ्या

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ.जयश्री पेंढारकर यांचे ‘कोव्हिड संवाद’ मध्ये आवाहन नागपूर, ता. १८ : आज प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी योग, प्राणायाम आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घेणे हे प्रत्येकासाठीच गरजेचे आहे. कोरोनाच्या विषाणूचा सामना करताना उत्तम रोगप्रतिकारशक्ती हाच मंत्र आहे. ही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कुठलीही औषधे विकत …

Read More »

नागपूरमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा : जिल्हाधिकारी

तुटवडा भासल्यास रुग्णालयांनी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि १८ : महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीमार्फत रोजच्या ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला जातो. नागपूर शहरात 17 सप्टेंबरपर्यंत 76.60 मेट्रिक टन ऑक्सिजन अतिरिक्त उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा …

Read More »

उच्च न्यायालयाने नेमलेली समिती शनिवारी घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

१०२ पैकी केवळ ३८ खासगी रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय नागपूर, ता. १८ : कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती उर्वरीत ६२ रुग्णालयांची …

Read More »
All Right Reserved