Breaking News

Recent Posts

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करा

Ø पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट निर्देश Ø जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकरणाची गंभीर दखल ; Ø चौकशी समिती स्थापन करण्याच्या ना.मुनगंटीवार यांच्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.22 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील कार्यरत परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल …

Read More »

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. ही आहेत …

Read More »

रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी, देशातील गरीब जनतेस पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात माहे, जून 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानातून फोर्टीफाईड तांदूळ वितरीत करण्यास सुरुवात झाली …

Read More »
All Right Reserved