Breaking News

Recent Posts

अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाई द्या अन्यथा प्रजासत्ताक दिवसाला करणार उपोषण

महालगाव (काळु) येथील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुक्यातील महालगाव (काळु) येथील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली.शासणाने वाढीव नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले.आज पर्यत वाढीव मदत मिळालीच नाही.त्यामुळे वाढीव मदत २६ जानेवारी पुर्वी द्यावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार असल्याचा इशारा उप …

Read More »

चिमूर येथे महाराष्ट्र पोलीस निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

मनोज गभने यांनी सायबर फ्राड व वाहतूक नियमाबाबत विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर येथील पुरुषोत्तमदास बागला कॉन्व्हेन्ट येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त “महाराष्ट्र पोलीस. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण १४ जानेवारी रोजी संपन झाले, यावेळी पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी सायबर फ्राड व वाहतूक नियमांचे …

Read More »

भिसी नगरीत होणारे पारंपारिक कुस्ती व कबड्डी सामने भिसीवासीयांसाठी गौरवाची बाब – प्रा. आनंद भिमटे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी : ” 2016 पासून भिसीत कुस्ती व कबड्डीच्या विदर्भस्तरीय सामन्यांचे दरवर्षी आयोजन केले जाते.त्यानिमित्त विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातून खेळाडू भिसी नगरीत येतात. या पारंपारिक, मैदानी, ग्रामीण खेळांना ग्रामीण भागातून हद्दपार होता – होता हनुमान व्यायाम मंडळा व जोड मारोती देवस्थानाने वाचविले. याचे श्रेय इंजिनिअर गजेंद्र चाचरकर, मनोज …

Read More »
All Right Reserved