Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास नवेगाव प्रकल्पात दोन नव्या पाहुण्याचे आगमन अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  गोंदिया, दि. २०:- संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल …

Read More »

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७ WebSite:- *https://www.mahacmmrf.com* Email id:- aao.cmrf-mh@gov.in मुंबई:-राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. *जास्तीतजास्त …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांकडून कॅन्सर हॉस्पिटल बांधकामाची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19: चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या बांधकाम स्थळी भेट देवून बांधकाम प्रगतिची पाहणी केली. सदर प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्वक व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक …

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्था घोटाळा प्रकरणी पोलिसांनी आरोपींना केले अटक

अन्याय निवारण समितीच्या आंदोलनाला आले यश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक. १९/०५/२०२३ राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिमुर रजि.नं. ८०३ या वित्तीय संस्थेमधील झालेल्या अपहारामध्ये ४ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी राजेश सुधाकरराव लांडगे, उप लेखा परिक्षक सहकारी संस्था, चिमुर यांचे लेखी रिपोर्ट वरून …

Read More »

वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडून बहुमान 

वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडून बहुमान पोलीस अधीक्षकांच्या अभिनव उपक्रमाने पोलिसांना आणखी मिळेल बळ तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या पो.स्टे. वडकी हद्दीत मागील महिन्यात करंजी सोनामाता येथे जबरी चोरी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 रोडवरील देवधरी घाटात लुटमार सारखे …

Read More »

शुक्रवार आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात

डॉ.सतिश वारजूकर यांच्या प्रयत्नाने आठवडी बाजाराचा वाद तात्पुरता मिटला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर आठवडी बाजारात नगर परिषद कर्मचारी यांनी शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाची नुकसान केल्याची घटना घातल्याचा प्रकार उगडीस आल्यानंतर डॉ.सतिश वारजूकर यांनी भाजीपाला विक्रेत्यांच्या भेटी घेऊन लगेच तातडीची पत्रकार परिषद घेत जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निलंबित …

Read More »

सावित्रीच्या लेकी शिष्यवृत्ती पासून वंचित- कवडू लोहकरे

दोन वर्षापासुन ओबीसी मुलींना शिष्यवृत्ती मिळालीच नाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/चंद्रपूर:-राज्यातील मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी ५वी ते ७वी व ८वी ते १० वीच्या मुलीकरिता’सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली.ओबिसी मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व शैक्षणीक विकास व्हावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली.१५ …

Read More »

22 ते 26 मे कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दि. 22 ते 26 मे 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा …

Read More »

शबरी आदिवासी महामंडळातर्फे दहा लक्ष पर्यंत कर्ज

‘शबरी आदिवासी महामंडळातर्फे दहा लक्ष पर्यंत कर्ज’ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 18 ते 45 वयोगटातील स्त्री-पुरुष तसेच बचत गटासाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अल्प व्याजदरावर दीर्घ मुदतीच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत …

Read More »

परिवहन विभागतर्फे अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 15 तारखेपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार …

Read More »
All Right Reserved