Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-सन 2023 मध्ये हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, …

Read More »

विदेशात नेऊन सुखरुप घरी परतल्यावर खासगी वाहन चालकचा केला सत्कार

13 दिवस धम्म सहल करनारे प्रवासी खानगाव वासीय महीला पुरुष नागरीका॓चा अभिनव उपक्रम चिमूर तालुक्यातील शिवनपायली येथील चालकाचा केला सत्कार. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वाहन म्हटले की चालक आलेच. चालक हे संपुर्ण जोखीम पत्करून प्रवाश्यांना बाहेर राज्यातील देशात भ्रमण करून सुखरूप घरी पोहचवितात. परंतु कुणीही चालकाचे आभार मानत नाहीत परंतु चिमूर …

Read More »

राज्यस्तर स्वयंसिद्धा महिला संरक्षण प्रशिक्षणाचा समारोप

चंद्रपूर जिल्ह्यातील दहा युवतींचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग अमरावती , अमरावती-अकोला जिल्हा स्वयंसिद्धा असोसिएशन व महाराष्ट्र स्वयंसिद्धा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ दीक्षांत सभागृह अकोला येथे राज्यस्तर स्वयंसिद्धा महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण …

Read More »

एस. आर. व्ही. नर्सिंग नागभीड येथे “जागतिक परिचारिका दिन साजरा”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभीड:-नागभीड येथिल एस. आर. व्ही. नर्सिंग स्कुल अँड रिसर्च इंस्टिटयूट (जी.एन.एम. व ए.एन. एम. ) नागभीड जि. चंद्रपुर येथे १२ मे रोजी फ्लॉरेंस नाइटिंगेल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात “आधुनिक नर्सिंग ची जननी फ्लारेंस नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे व्दिप प्रज्वलन …

Read More »

ग्रामपंचायत माहेर , खरबी , तुमडी मेंढा , गावांना देलन वाडी साज्यातून वगळून पुन्हा खेड मक्ता साजा मध्ये समाविष्ट करा अन्यथा आंदोलन पवित्रा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत माहेर खरबी तुमडी मेंढा ही गावे यापूर्वी खेड मक्ता साजात होती ब्रह्मपुरी तहसीलदार यांच्या साजा पुनर्रचना आदेशाने मौजा माहेर खरबी तुमडी मेंढा या गावांचा खेड मक्ता साज्यातून नाव कमी करून देलनवाडी साजामधे समावेश करण्यात आला गावातील अनेक नागरिकांच्या …

Read More »

चिमूर आठवडी बाजारात शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाची नुकसान करणाऱ्या नगर परिषद मुख्याधिकारी यांना निलंबित करा- डॉ. सतीश वारजूकर

  19 मे रोजी कांग्रेस पक्ष काढणार मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शुक्रवार दिनांक 12 मे रोजच्या आठवडी बाजारात नगर परिषदच्या कर्मचारी यांनी शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांचा माल फेकून नुकसान केले, या घटनेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांनी नगर परिषद प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करून …

Read More »

व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे – अॅड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-सध्या तुम्हाला + ८४, +६२, +६० अशा विविध आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल येत असतील तर त्यांना ब्लॉक करा कारण हे कॉल म्हणजे सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना रचलेला एक नविन सापळा आहे. त्यासाठी हे …

Read More »

जिल्ह्यात सर्वाधिक मते घेणारे मंगेश धाडसे बनले बाजार समितीचे सभापती

पहिल्यांदाच मिळाले ग्राम पंचायत गटाला प्रतिनिधित्व जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कृषी उत्तपन बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्या..बाजार समिती निवडणुकीत ग्राम पंचायत गठातून जिल्ह्यात सर्वाधिक मताने निवडून आलेले मंगेश धाडसे यांची आज झालेल्या सभापती. उपसभापती पदाच्या निवडणुकीत बहुमताने सभापती पदी निवड झाली तसेच उपसभापती पदी रवींद्र पिसे यांची निवड झाली. चिमूर बाजार …

Read More »

‘अदृश्य’ रहस्याचा शोध घेण्यासाठी रितेश देशमुख, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

१५ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी …

Read More »

वृत्तपत्रे व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने धरणे आंदोलन संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष अनिल महस्के विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे मार्गद्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय पडोळे. डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष विजय सिद्दवार यांचे सूचनेनुसार संपूर्ण राज्यासह …

Read More »
All Right Reserved