[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय चंद्रपूर व रोटरी क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर च्या चमूला प्रथम पारितोषिक मिळाले.१२ ऑगस्ट “आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या ” निमित्याने चंद्रपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयाच्या जवळपास चौदा चमुने या …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या ७ दिवसांमध्ये पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तर पुर्ण सप्ताहात …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.28: महानगरपालिका पार्किंगमध्ये एक अनोळखी पुरुष पडून असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. सदर इसमास सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे नेले असता मृत घोषित करण्यात आले. अनोळखी मृत पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर, शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात …
Read More »नागरीकांना नेत्रदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.28: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे 38 व्या नेत्रदान पंधरवाड्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सरोदे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.28: जिल्ह्यात डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यात गप्पी मासे सोडून करण्यात आली. याप्रसंगी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रतीक बोरकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व राष्ट्रीय विश्वगामी कामगार सघ,महीला कामगार संघाची सयुक्त बैठक संपन्न. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे सर होते तर प्रमुख पाहुणे सौ सुजाताताई र. डोफे.जिल्हा कोषाध्यक्षा महिला संघ.संजय शेळके तालुकाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी कामगार संघ बाभूळगाव. मोटर वाहन चालक मालक संघाचे तालुकाध्यक्ष …
Read More »नागपूर हैदराबाद हायवेवर देवधरी फाटा येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलिस स्टेशन हद्दीत देवधरी येथील गणेश बबनराव मांडवकर व त्याचे काका प्रभाकर मारोती मांडवकर हे दोघेही शेतातील कामे आटोपून बैलबंडीने घरी येत असताना नागपूर ते पांढरकवडा नॅशनल हायवे क्रं.44 वर देवधरी वळण …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-शैक्षणिक सत्र २०२३ – २४ मधील खैरी केंद्रातील दुसरी शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी पंचायत समिती राळेगाव येथे दिनांक २५- ०८ -२०२३ रोज शुक्रवारला वेळ १२ ते ४ या वेळेत पार पडली . ही शिक्षण परिषद खैरी केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल …
Read More »” नागरिकांच्या योग्य सुचना व अभिप्रायसाठी 1 महिना जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध” “पत्रकार परिषदेत जिल्हाधिका-यांची माहिती” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर …
Read More »“शासकीय दरापेक्षा जास्त आकारली जातात दर” “नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी तर्फे चिमूर तहसीलदार यांना दिले निवेदन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२५/८/२०२३ ला नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी मार्फत तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना नेरीमध्ये जी काही आपले सरकार, महा ई सेवा केंद्र तसेच आधार कार्ड च्या ज्या सेवा चालू आहेत …
Read More »