Breaking News

Blog Layout

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-ट्रॅक्टरचा अपघात

एकाचा अपघातात जागीच मृत्यू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-शेडेगाव मध्ये ट्रक व अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरचा मजूर जागीच गतप्राण झाला आहे हा अपघात शनिवार २ मार्च मध्यरांत्री १ः ३० वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक सी जी 084 आर 9535 हा वरोराकडून …

Read More »

ॲडव्हान्टेज चंद्रपूर ‘इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे.चंद्रपूर …

Read More »

वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा – रविना टंडन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे नेतृत्व आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने साकारले स्वप्न

जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.०२- वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे. राष्ट्रीय संपदा, माणसं आणि निसर्गाचा समतोल राखत ही जी निसर्ग रक्षणाची घोडदौड चालली आहे, त्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुशल नेतृत्व, वनविभागातील …

Read More »

दारुड्याचा भर ग्रामसभेत धिंगाणा – नागरिकांना सभेतून जावे लागते परत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारुड्यानी धिंगाणा घातल्याचा लाजिरवाणा प्रकार दिनाक २ मार्च रोजी शनिवार दुपारी ११:०० वाजेच्या सुमारास घडला, सावरी गट ग्राम पंचायत मध्ये गावातील विकास हिशोबाकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेत काही लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला,ग्राम पंचायत समितीचे सदस्य कर्मचारी उपस्थित …

Read More »

२ मार्च ला वैशाली नगरात व्याख्यानमालाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- बुद्ध विहार समन्वय समिती भंडारा, समता सैनिक दल, सम्राट अशोक सेना,साकेत बौद्ध विहार,शास्त्री नगर,सद्धम्म बौद्ध विहार, विशाखा बौद्ध विहार, वैशाली नगर यांच्या संयुक्त विद्यमाने सद्धम्म बौध्द विहार, वैशाली नगर, खातरोड,भंडारा येथे बौद्ध समाज व मागासवर्गीयांचे सामाजिक, बौध्दिक,आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशाने दर शनिवारला विविध विषयांवर …

Read More »

‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा – जिल्हाधिका-यांनी दिली सेंटरला भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.29 :- नागरिकांच्या समस्या व तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली आले आहेत. तुकूम येथे स्थित तक्रार निवारण …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती:-भद्रावती तालुक्यातील घटना १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत केले चार महिण्याची गर्भवती, अत्याचार करणारा निघाला नातेवाईकच, पोलीसांनी आरोपीला अटक केले असून नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपीचे नाव पवन नागोसे वय वर्षे १९, राहणार मारेगाव, जिल्हा. यवतमाळ असे नाव आहे. आरोपी पवन हा मोलमजुरीची कामे करायचा व नातेवाईकाकडे …

Read More »

शेवगाव बस स्थानकाची दुरावस्था नवनिर्माण दिन बांधकामाचा राडाराडा आणि काही खाजगी वाहनांची अडचण प्रवाशांचे हाल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- शेवगाव मधील बस स्थानकावर प्रवासांना होणारी अडचण नेमकी कधी दूर होणार आणी कोण करणार ??? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे शेवगाव मधील बस स्टॅण्ड येथे चुकीच्या पद्धतीने बसस्थानकात लागणाऱ्या अवैध रिक्षा तसेच खाजगी चार चाकी व मोटर सायकल यांचा विनाकारण प्रवाशांना व शाळकरी …

Read More »

देशहितासाठी गुणवत्तापूर्वक संशोधन व्हावे – डॉ.अनिल झेड चिताडे

ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र; जीवशास्त्रातील आधुनिक प्रवाहाबाबत विचारमंथन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भारतामध्ये दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित होत असून त्यातून चाळीस ते पंचेचाळीस टक्केच संशोधन हे समाज उपयोगी ठरत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही भारताला नव्वद टक्के तंत्रज्ञान परकीय देशातून अवगत करावे लागते त्यामुळे संशोधकांनी आपले संशोधन गुणवत्तापूर्ण …

Read More »

गुन्हे अन्वेषण विभाग एलसीबी चा दनका मोडला रोड रॉबरी करणाऱ्या आरोपींचा मणका

एल. सी. बी. गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगरचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दबंग कारवाई सुमारे अकरा लाख रुपयांची चोरी करणारी आरोपी केले जेरबंद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवगाव शहरातील …

Read More »
All Right Reserved