Breaking News

Blog Layout

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3836 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 6976 उपचार सुरु असणारे बाधित 3045 जिल्ह्यात 24 तासात 294 बाधित ; सहा बाधितांचा मृत्यू चंद्रपूर, दि. 17 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना …

Read More »

ऑक्सीमित्र अभियानांतर्गत कोरोना जनजागृती

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते साधणार जनतेशी थेट संवाद.* नागपुर :- ऑक्सीमीटर मुळे लोकांचा अनमोल जीव वाचू शकतो असा संदेश दिल्लीचे मा मुख्यमंत्री श्री अरविंदजी केजरीवाल यांनी आपल्या अनुभवातून दिला आहे. कोविड महामारीच्या सुरवातील दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती, परंतु दिल्ली सरकार कडून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आलेत. …

Read More »

लक्षणे दिसताच चाचणी करा ‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. यग्नेश ठाकर व डॉ. अविनाश वासे यांचे आवाहन

नागपूर, ता. १७ : कोरोना हा आजार सर्वसामान्यांप्रमाणेच डॉक्टरांसाठीही नवीन आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या संशोधनातून त्याचे बारकावे लक्षात येत आहे. मात्र या आजाराविषयी गंभीर राहणे आवश्यक आहे व त्यादृष्टीने काळजी घेणेही अत्यंत गरजेचे आहे. साधा ताप, सर्दी असली तरी कोव्हिडचा अहवाल पॉझिटिव्ह येतो असा अनेकांची तक्रार असते. कोव्हिडचे …

Read More »

जिल्ह्यात आज 1445 रुग्णांना डिस्चार्ज,1717 पॉझिटिव्ह तर 64 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 17 :  जिल्ह्यात आज 1445 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1717 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (58890) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 45372 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11639 असूनपैकी 5906 गृह विलगिकरणात …

Read More »

शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता ऑनलाईन 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या सहा दिवस कालावधीचे शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारीत उद्योग संधी पशुधनावर आधारीत उद्योग, …

Read More »

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत आरोग्य पथकामार्फत होणार आरोग्य तपासणी

एकादिवशी एक आरोग्य पथक 50 कुटुंबाची तपासणी करणार जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.16 सप्टेंबर: कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ …

Read More »

लकडगंज परीसरात आरामशीन ला भीषण आग, 60 लाखाचे नुकसान

तब्बल 40 दमकल वाहन घटनास्थळी दाखल नागपुर : नागपुर च्या लकडगंज परीसरात आज सकाळी 6 वाजता भिषण आग लागल्याची घटना घडली, या आगीत 6 दुकाना सह 60 लाखाच्यावर नुकसान झाले असल्याची माहीती समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की, नागपुरच्या लकडगंज पोलीस स्टेशन च्या समोर असलेल्या टिम्बर मार्ट ला आज …

Read More »

कंगना राणौत हिला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केलं तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही

अमरावती : वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करत तिची खिल्ली उडवली आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध अभिनेत्री कंगना हा वाद चांगलाच पेटला आहे. कंगना रोज ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर …

Read More »

कोव्हीड रुग्णांची सूचना मनपाला देणे बंधनकारक

आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश नर्सिंग होम कायदा अंतर्गत कारवाईचा इशारा नागपूर, ता. १६: महाराष्ट्र शासनाव्दारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी मनपाला सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांनी मनपाचे सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नर्सिंग होमचा परवाना रद्द करणे तसेच भा.दं.वि.संहिता आणि …

Read More »

मास्क न लावणा-या २२१ नागरिकांकडून दंड वसूली

नऊ दिवसात ५८५५ विरुध्द कारवाई नागपूर, ता.१६ : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन …

Read More »
All Right Reserved