Breaking News

Classic Layout

व्हॉलीबॉल प्रशिक्षणासाठी निवड चाचणी 24 मार्च रोजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 मार्च : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत खेळाडू शोध मोहीम प्रक्रियेतून एप्रिल किंवा मे महिन्यात 16 वर्षांखालील मुलांचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिर शिवछत्रपती क्रीडा संकूल पुणे येथे आयोजित असून 20 दिवसांचे राहणार आहे. यात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक …

Read More »

रामाळा तलावाच्या खोलीकरणातून निघालेला गाळ पिकांच्या लागवडीस योग्य

शेतक-यांनी स्वखर्चाने नेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 मार्च : शहरातील रामाळा तलावात वर्षानुवर्षांपासून वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणास शासनाने मंजुरी दिली असून खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या तलावाच्या गाळाची / मातीची तपासणी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा येथे …

Read More »

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच मा.भास्कराव पेरे पाटील यांचे महादवाडी येथे जंगी स्वागत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर महादवाडी:-आज दि.२३.३.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील महादवाडी त.चिमूर येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच मा. श्री. भास्कराव पेरे पाटील साहेब ह्यांचे गाव विकासासाठी लोकांचा सहभाग या विषयावर जाहीर व्याख्यान महादवाडी ग्रामपंचायत चे सरपंच भोजराज कामडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उदघाटन चिमूर …

Read More »

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

यापूर्वी अर्ज न केलेल्या संस्थाकडुन अर्ज आमंत्रित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 मार्च: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प हा जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प आहे. जिल्हयातील 91 एफपीओ यांनी या प्रकल्पात सहभाग घ्यावा. या प्रकल्पाअंतर्गत मूल्य साखळी विकसीत करून शेतकऱ्यांना रास्तभाव व ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पन्न घेणे, …

Read More »

केवळ धानाच्या प्रेमात अडकून राहू नका – जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे

पाण्याचा प्रत्येक थेंब काटकसरीने वापरण्याचे आवाहन गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांच्या समृध्दीसाठी दिशादर्शन कार्यशाळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 मार्च : धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. मात्र असे असले तरी येथील शेतकरी धानाच्या भरोश्यावर समृद्ध झाल्याचे चित्र नाही. या परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे बारमाही पाण्याची व्यवस्था होत आहे. त्यामुळे किती …

Read More »

आंतरराष्ट्रीय जलदिन व जलजागृती सप्ताह निमित्त 22 मार्च रोजी दिशादर्शन कार्यशाळेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 मार्च : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर अंतर्गत गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्था, लाभधारकांच्या समृध्दीकरीता मुल येथील कन्नमवार सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही दिनांक 22 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 5.30 या वेळेत पार …

Read More »

माकोना ते सावरी मार्गाचे डांबरीकरणाची चौकशी करण्यास विलंब

प्रहार सेवक विनोद उमरे , मुरलीधर रामटेके यांच्या आरोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप प्रहार सेवक यांनी केला होता तरी सदर कामांची चौकशी करुन कंत्राटदारावर व निकृष्ट दर्जाचे काम पास करणाऱ्या इंजिनियर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने …

Read More »

दवलामेटी येथिल दारू भट्टी बंद करण्याची महिलांनी केली मागणी

भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा ग्रामीण समितीचे आंदोलनाला पाठिंबा प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी:-वंचित बहुजन आघाडी शाखा दवलामेटी अंतर्गत दारू भट्टी हटाव समिती चा महीला कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दारू भट्टी बंद करण्याची मागणी करीत दवलामेटी ग्राम पंचायत ला लवकरात लवकर ठराव देण्याची जोरदार मागणी केली.दवलामेटी ग्रामपंचायत परीसरात येणाऱ्या दारू भट्टी …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 मार्च : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. 17 मार्च रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन …

Read More »

21 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 फेब्रुवारी : जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 21 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने …

Read More »
All Right Reserved