Breaking News

TimeLine Layout

June, 2022

  • 21 June

    योगामुळे असाध्य रोगांवर उपचार शक्य – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

    रोजच्या दिनक्रमामध्ये योगाचा समावेश करण्याचे आावाहन जिल्हा क्रीडा संकूलात जागतिक योग दिन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जून : कोरोनाच्या संकटाने नागरिकांना आरोग्याबाबत चांगलाच धडा शिकायला मिळाला आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल, याकडे नागरिक गांभिर्याने लक्ष देत असून दैनंदिन योगासने करण्यावर नागरिकांचा भर आहे. कारण असाध्य रोगांवरही योगामुळे …

    Read More »
  • 20 June

    अनधिकृत अभिन्यास को नियमित करने की अवधी बढाने की मांग

    यशवंत (गुड्डु) रहांगडाले के नेतृत्व मे नासुप्र सभापती को सौपा ज्ञापन नागपूर : अनधिकृत अभिन्यास को नियमित करने की अवधी बढाने की मांग को लेकर आज नागपुर सुधार प्रन्यास के ट्रस्टी श्री संदीप इटकेलवार ईनकी प्रमुख उपस्थिति में शिवसेना उपजिल्हा प्रमुख यशवंत गुड्डू रहांगडाले इनके नेतृत्व में नागपुर सुधार प्रन्यास …

    Read More »
  • 15 June

    पारडी थाने मे शांतता कमेटी की बैठक

    नागपूर : कुछ दिन से टिव्ही डिबेट तथा सोशल मीडिया पर विवादित बयान तथा भडकावु पोस्ट डालकर देश का माहौल अशांती करने का काम कुछ असामाजिक तत्व द्वारा जारी है. ऐसे घटना से हाल ही मे नागपूर के कामठी परीसर मे माहौल तणावपूर्ण निर्माण हो गया था. जिसे नागपूर पोलीस …

    Read More »
  • 15 June

    वटपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात महिलांनी केला साजरा

    प्रतिनिधी-विशाल उमरेड:-दिनांक १४/०६/२०२२ ला सकाळ पासूनच उमरेड येथील इतवारी वार्ड येथे वटवृक्षाजवळ महिलांनी गर्दी केली. हिंदू महिला वटपौर्णिमा हा सन पतिदेवांचे आयुष्य वाढावे म्हणून साजरा करण्यात येतो. हे एक सत्य असले तरी या मागचा इतिहास नविन पिढीतील महिलांना माहिती पाहिजे.   सावित्रीचे पती ज्या वेळेस वटवृक्षाच्या झाडावर गेले असता. त्यांचा …

    Read More »
  • 14 June

    ‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ बाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जून : पावसाचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या जल संसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग तसेच राज्य शासनाच्या मृद व जनसंधारण विभागामार्फत ‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ ही कालबध्द मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा कालावधी 29 मार्च 2022 …

    Read More »
  • 14 June

    नगर परिषद व नगर पंचायत आरक्षण सोडतीबाबत हरकती व सूचना आमंत्रित

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जून : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्घूस व नागभिड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने सोमवार दि. 13 जून 2022 रोजी निश्चित …

    Read More »
  • 14 June

    सावली (सास्ताबाद) येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी दामोदरराव वाघमारे व उपाध्यक्ष पदी पुंडलिकराव गुळघाणे यांची निवड

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वर्धा:-दिनांक 13/06/2022 ला झालेल्या सावली (सा.) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था र. न.97 च्या निवडणुकीत अध्यक्ष पदी दामोधर पांडुरंगजी वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सहकार गटाचे पुंडलिक पांडुरंग जी गुळघाणे निवडून आले, निवडणूक अधिकारी म्हणून जी. एन. ढेपे मॅडम यांनी काम पहिले तर …

    Read More »
  • 13 June

    मनपा निवडणूक आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध

    नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 मे रोजी जाहिर झाले. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्यानंतर सोमवारी १३ जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. …

    Read More »
  • 13 June

    पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

    218 उमेदवारांचा सहभाग तर 76 उमेदवारांची प्राथमिक निवड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 जून: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 9 जून …

    Read More »
  • 13 June

    प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल

    62169 लाभार्थ्यांना 28 कोटी 47 लक्ष अनुदान वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 जून : गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार देऊन जन्माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच मातामृत्यु व बालमृत्यु दर कमी व्हावा, या उद्देशाने देशात 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना कार्यान्वित करण्यात …

    Read More »
All Right Reserved