Breaking News

TimeLine Layout

June, 2022

  • 12 June

    बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिका-यावर होणार कारवाई

    बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिका-यावर होणार कारवा बालविवाह झाल्यास सरपंच पद जाणार-होणार गुन्हा दाखल विशेष प्रतिनिधी पुणे: बालविवाह प्रतिबंध कायद्याची (Child Marriage Prohibition Act) व्याप्ती वाढवत आता दोन कुटुंबापुरता त्याचा आवाका न ठेवता या कायद्याचा परीघ वाढविण्यात आला आहे. आता गावात बालविवाह झाल्यास त्याचा …

    Read More »
  • 12 June

    शिवसेना पक्ष प्रवेश व शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, शिवसेना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रकाशजी वाघसाहेब, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब, विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी काळे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हा‌प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली, भद्रावती तालुक्यातील मांगली रयतवारी …

    Read More »
  • 12 June

    चळवळीची तळमळ असलेला नेता ! डॉ अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवस चिमूर ग्रामीण रुग्णालयात साजरा

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,मित्र परिवार यांचे कडुन रुग्णांना व सफाई कामगाराना फळ , मिठाई वाटप, जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर – दिनांक ११/०६/२०२१ रोज शनिवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ओबीसी चळवळीचे दमदार नेतृत्व डॉ अशोकभाऊ जीवतोडे याच्या वाढदिवसा मिनित्य ग्रामीण रुग्णालय चिमूर मध्ये रुग्णाना व …

    Read More »
  • 12 June

    चिमूर नगरपरिषदचे वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष – पप्पुभाई शेख

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमुर नगर परिषदला 17 , 18 महिन्यापासून प्रशासक असुन नगर परिषदेचे कोणत्याही प्रकारचे पूर्णपणे कामे होत नाही आहे. नगर परिषद ला कायमस्वरूपी मुखधिकारी नाही , सध्या प्रभारी आहे चिमूर तहसील चे नायब तहसीलदार दिनेश पवार त्यांनी जवळपास 7 ते 8 महिने काढले, त्यांनतर दिनांक …

    Read More »
  • 10 June

    अखेर महसुल विभागाने कारवाई करीत जेसीबी व ट्रक केला जप्त

    गाववाशी व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करण्यात आली कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील उसेगांव वरून जवळच असलेल्या सोनेगाव (गा) येथील उमा नदी पाञातील रेतीचा उपसा वैध नसुन हि अवैध आहे रेतीचा उपसा जेसीबीने ५ दिवसापासुन चालु होता. याची दखल उसेगांव ग्राम पंचायतने घेऊन महसुल विभागाला कारवाईसाठी भाग पाडुन …

    Read More »
  • 10 June

    दवलामेटी ग्रामपंचायत चे अपात्र सदस्य स्टे मिळवून पुन्हा जनतेचा सेवेत

    अंतिम सुनावणी पर्यंत चार ही ग्रामपंचायत सदस्य पूर्व पदावर रुजू प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी प्र:-शासकिय जागेवर अतिक्रमण आरोपाखाली अपर जिल्हाधिकारी मा. शिरीष पांडे यांनी दवलामेटी ग्राम पंचायत च्यां चार सदस्या वर निलंबन आदेश दिला होता. या आदेशावर चारही ग्राम पंचायत सदस्यांनी स्टे उपायुक्त मां. ढीवरे साहेबा तर्फे मिळवला नंतर ढीवरे …

    Read More »
  • 10 June

    सावरगाव ग्राम पंचायत येथील रोजगार हमी योजनेतील भ्रष्टचाराची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाही करा

    आम आदमी पार्टीची मागणी अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सर्वसामान्य गरीब कुटुंबाला रोजगार मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला जागोजागी भ्रष्ठ अधिकारी व काही राजकारणी यांच्या संलग्नतेने भ्रष्ट्राचाराचे केंद्र बनविले जात असतांना दिसते. चिमूर तालुक्यातील सावरगांव ग्राम पंचायतमधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण …

    Read More »
  • 9 June

    पंचायत समिती नागभीड विभाग येथे मोठा घोळ

    जे.के राऊत ग्रामसेवक यांनी दिली ऑडिटर ला खोटी माहिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-जे.के राऊत हे १६ वर्षांपासून नागभीड येथे सन २७/११/१९९० पासून ते ११/०८/२००६ पर्यंत ग्रामसेवक पदावर कार्यरत असतांना (१) ग्राम पंचायत वलनी , (२) ग्राम पंचायत सावरगाव , (३) ग्राम पंचायत मींडाळा , (४) ग्राम पंचायत वासाळा मेंढा , …

    Read More »
  • 7 June

    कोविड-19 सानुग्रह अनुदान : बँक खात्यात अनुदान प्राप्त न झालेल्या अर्जदारांनी संपर्क करण्याचे आवाहन

    कोविड-19 सानुग्रह अनुदान : बँक खात्यात अनुदान प्राप्त न झालेल्या अर्जदारांनी संपर्क करण्याचे आवाह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 जून : कोविड-19 मुळे मृत पावलेल्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26 नोव्हेंबर …

    Read More »
  • 7 June

    जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे जागतिक सायकल दिवस साजरा

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 जून: संयुक्त राष्ट्र परिषदेने 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 3 जून …

    Read More »
All Right Reserved