Breaking News

TimeLine Layout

July, 2023

  • 28 July

    शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता आणि नियमांचे पालन आवश्यक

    जिल्हाधिका-यांनी घेतली स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शाळेत आपल्या पाल्यांचे जाणे-येणे अतिशय सुरक्षित असावे, असे प्रत्येकच पालकांना वाटत असते. ॲटो-रिक्षा असो की खाजगी वाहन किंवा स्कूल बस, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना सुरक्षितता महत्वाची असून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. …

    Read More »
  • 28 July

    आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह

    सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निर्णय सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागातही झळकणार बोधचिन्ह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे. त्यामुळे छत्रपती …

    Read More »
  • 27 July

    शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप कार्यक्रम साजरा

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-इर्षावाडी येथे दरड कोसळल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे आज चिमूर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंद किन्नाके यांच्या …

    Read More »
  • 27 July

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व मिठाई वाटप करून साजरा

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना उबाठा, शिवसेना तालुका ब्रम्हपुरी व महिला आघाडीच्या वतीने शहरातील हमुनाम नगर येथील हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वृक्षारोपण करतांना वृक्षांच्या विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.   प्रसंगी परिसरात नागरिकांना मिठाई …

    Read More »
  • 27 July

    खैरी परिसरात पावसाचा हाहाकार : शेतातील पिके पाण्याखाली

    खैरी वरोरा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्हा सीमेजवळ राळेगाव तालुक्यातील खैरी परिसरात दिनांक 26 जुलै पासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला असून खैरी परिसरातील कोच्ची, सावंगी, कोसारा, बोरी , धानोरा रीठ, दापोरा,चिंचमंडळ येथील अनेक शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली आली . तसेच वर्धा …

    Read More »
  • 27 July

    शैक्षणिक सत्र २०२३-२४ पहिली शिक्षण परिषद

    जि.प.उच्च प्रा.केंद्र शाळा खैरी जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी केंद्र शाळेत शैक्षणिक सत्र २०२३ – २४ मधील केंद्रातील पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी पंचायत समिती राळेगाव येथे दिनांक २६- ७ -२३ रोज बुधवारला वेळ १२ ते ४ …

    Read More »
  • 26 July

    बिजली गिरने से महिला की मौत,खेत में काम करते समय हुआ हादसा

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर:-जिले के ब्रह्मपुरी तहसील के बोतल स्थिति के खेत में काम कर रही महिला पर बिजली गिर गई। जिसमें मौके पर ही महिला की मौत हो गई। मृतक महिला की पहचान गीता उर्फ प्रांजली पुरुषोत्तम ढोंगे ( 41) है। महिला मजदुर है और अपनी अन्य साथियों के …

    Read More »
  • 26 July

    डॉ.विष्णू उकंडे शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गट यांची पूरग्रस्त गावांना भेट

    जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर आला. यात आर्णी तालुक्यातील बोरगाव पुंजी. कुऱ्हा.तळणी व घाटंजी तालुक्यातील कुऱ्हाडा डांगरगाव. चांदापूर. कोळी.लिंगी चिंचोली गावांना नदीला.नाल्याला आलेल्या पुराचा जोरदार फटका बसला घरात पाणी शिरले. शेतीचे नुकसान झाले.पूरग्रस्त गावांना डॉ. विष्णू उकंडे ( शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे …

    Read More »
  • 26 July

    मणिपूर राज्यातील ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा!

    ट्रायबल फोरम : राष्ट्रपती राजवटही लागू करा.पंतप्रधानांकडे मागणी जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-मणिपूर राज्यात दोन महिलांना भररस्त्यात नग्न करुन धिंड काढत सामुहिक बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा.आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा. अशी मागणी ट्रायबल फोरमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली आहे. या संदर्भात तहसिलदार यांचे मार्फत निवेदन …

    Read More »
  • 25 July

    नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या

    जिल्ह्यात ‘कंजक्टिव्हायटिस’चे रुग्ण खबरदारी घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. २५ – सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये डोळे येण्याच्या साथीचे (कंजक्टिव्हायटिस) रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.बाह्यरुग्ण विभागामध्ये १०० पैकी १० रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या साथीचे रुग्ण …

    Read More »
All Right Reserved