Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

नगरसेवकांच्या सहकार्याने हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण पूर्ण करा -महेश महाजन

टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश नागपूर, ता. २३ : शासनाच्या निर्देशानुसार सन २००४ पासून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषोधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेद्वारे शहरातील हत्तीरोगाचे प्रमाण किती कमी झाले शहानिशा करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागातर्फे २७ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण करण्यात येणार …

Read More »

नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयात आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत

“आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत” “टोल फ्री क्रमांक 1950 वर करता येईल आचार संहिता भंगाची तक्रार” नागपूर दि.23 पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.तसेच टोल फ्री क्रमांक 1950 …

Read More »

सप्टेंबर महिन्यात 12 लोकांचा बुडून मृत्यु – पुर परिस्थीतीत नागरिकांनी प्रवास करू नये-जिल्हाधिकारी

नागपूर दि.23 सप्टेंबर महिन्यात जिल्हयात नदी ,नाल्यांत बुडून 12 नागरिकांना प्राण गमवावे लागले.जिवीतहानीमुळे आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबियांचे नुकसान भरून न निघणारे आहे.तरी पूर परिस्थीतीत किंवा अतिवृष्टी काळात नदया नाले दुथडी भरून वाहत असतांना नागरिकांनी त्यातून प्रवास करू नये ,असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर यांनी केले आहे.पावसाळा आता शेवटच्या टप्प्यात असून जिल्ह्यातील मोठी …

Read More »

भंडारा रोड पारडी की अस्त व्यस्त ट्रैफिक व्यवस्था नियंत्रित करें

शिवसेना उपजिल्हा प्रमुख गुड्डु रहांगडाले के नेतृत्व मे ट्राफिक डिसीपी को दिया निवेदन प्रतिनिधी/नागपूर भंडारा :- शिवसेना उपजिल्हा प्रमुख नागपूर यशवंत गुड्डू रहांगडाले ने भंडारा रोड पारडी ओर एच. बी.टाऊन से वर्धमान नगर, स्वामीनारायण मंदिर से वाठोडा रोड व कलमना चिखली रोड पर ओवर लोड वाहनों ओर अस्त व्यस्त ट्रैफिक …

Read More »

गावातील सरपंचाने अवैध दारूविक्री विरोधात शासनाला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील महादवाडी गावामध्ये सर्रास अवैधरित्या दारू विक्रीला उधाण आले असून अवैध दारुविक्रेत्यांनी गावात धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे एका महिलेने चक्क टेन्शनमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. असे प्रकार गावच्या सुविकासासाठी प्रयत्नशील असणारे महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी यांना पहावले नाही. म्हणून त्यांनी त्याविरोधात …

Read More »

राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करण्याकरिता मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती आहे हे आम्हाला मान्य आहे तरीपण शिक्षण सोडता सर्व जनजीवन सुरळीत सुरू आहे. राज्यातील सर्व सभा, कार्यक्रम, संमेलन, बाजार, बससेवा, रेल्वे, दारू दुकाने व इतर सर्व सेवा सुरु आहेत. त्याचप्रमाणे सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करावे. जर शाळा असेच …

Read More »

बॅड वाजंत्री व्यवसाईकांनी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

बॅड वाजविण्याची परवानगी द्या अन्यथा आंदोलन करु जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :-कोणताही सन अथवा उत्सवात कार्यक्रम वाजा वाजंत्री शिवाय अपुरा असतो.असे म्हणायला हरकत नाही.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने अख्ख्या जगात हाहाकार मचला आहे.त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत.मात्र सध्याच्या परिस्थितीत संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्नसंखेत …

Read More »

महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार

मुंबई, दि. २२ : राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा …

Read More »

पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात चिमूर येथे शिवसेना तर्फे पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला संपन्न

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- 12 युवकानी बांधले शिवबंधन, शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या आशिर्वादाने शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार आणि शिवसेना नेते तथा खासदार गजानन कीर्तिकर व चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्या प्रमुख नितिन मत्ते यांच्या मार्गदर्शनानुसार शिव संपर्क अभियाना …

Read More »

दोन दिवसा करिता नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट

भारतीय हवामान खाते यांचा सतर्कतेचा इशारा दिनांक २१ व २२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी चा इशारा नागपुर:-भारतीय हवामान खाते (IMD) यांनी विदर्भा करिता दिनांक २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधी साठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागपूर जिल्ह्याला दिनांक २१ व २२ सप्टेंबर या कालावधी करिता येलो अलर्ट देत …

Read More »
All Right Reserved