Breaking News

Daily Archives: September 1, 2021

गुरुवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता १ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर गुरुवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …

Read More »

कोरम अपूर्ण असल्याने आमसभा स्थगित

विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरपंचाच्या निर्णयाचा केला विरोध पत्रकार :- नागेश बोरकर (दवलामेटी) दवलामेटी :- गावातील लोकसंखेचा १५% किंवा १०० लोकांची उपिस्थिती आमसभेला असणे आवश्यक आहे या नियमाचा पालन करून दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच सौ रीता उमरेडकर ने आमसभा तहकूब केल्याने विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचा निषेध केला व सरपंच मुर्दाबाद असे …

Read More »

मातृ वंदना ​सप्ताहाचे महापौरांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. १ : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते बुधवारी (ता. १) करण्यात आला. यावेळी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिव्या …

Read More »

४२ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे बुधवारी शहरातील ८४४६ घरांचे सर्वेक्षण

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. १ : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून बुधवारी १ सप्टेंबर रोजी शहरातील ८४४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. बुधवारी (ता.१) झोननिहाय पथकाद्वारे ८४४६ …

Read More »

अपंग दिव्यांग बांधवांचा 5 टक्के निधी 5 वर्षापासुन गेलातरी कुठे?

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ मिळाला नसून मागील 5 वर्षांपासून दिव्यांग लाभार्थी या लाभापासून वंचित आहे यासंदर्भात मागील 5 वर्षाचा नीधी गेला कुठे यांची चौकशी करुन संबंधित अधीर्यावर कार्यवाही करुन 5 वर्षासहीत लाभार्त्यांना येत्या 7 दिवसात निधी उपलब्ध …

Read More »
All Right Reserved