Breaking News

Daily Archives: September 23, 2021

सावली येथे कृषीदुत करतोय शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वर्धा /सावली :-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी व कृषिदुत *पवन हरिभाऊ झाडे* याने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अंतर्गत गाव -सावली येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल प्रत्यक्ष शेतात जाऊन …

Read More »

वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र वन्यजीव अधिकारी व तहसीलदार यांना प्रहारचे निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल           जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर पवनी:- वन्य जंगली प्राण्यापासून शेतात घुसून शेतीत पिकविलेल्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.त्यामुळे शेतकरी बांधवांना जंगली वन्य प्राण्यांपासून अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे होणारी नुकसान थांबविण्यात यावी व जंगलातील कोणताही …

Read More »

दिव्यांगनांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता तहसिलदार यांना दिले निवेदन

दिव्यांगना अंतोदय यादीत समाविष्ट करा – भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटने ची मागणी जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर पोभूर्णा :- भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना हि एकमेव संघटना म्हणून जनमानसात रूजत आहे. दिव्यांगांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्याय व हक्कासाठी सतत लढा देत आहे.दिव्यांगाना अंत्योदय यादीत समाविष्ट करून योजनेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय क्रांतिकारी …

Read More »

मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

वनक्षेत्रालगतच्या गावातील शेतकऱ्यांसाठी सौर कुंपण योजनेच्या मार्गदर्शक सुचना जारी कराव्यात – मुख्यमंत्री जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर मुंबई दिनांक २३:  वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत अशा घटना ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात घडतात अशा संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणाऱ्या योजनेच्या मार्गदर्शक …

Read More »

शुक्रवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता २३ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात …

Read More »

विद्यापीठ इमारत ते झिरो माईल फ्रिडम पार्क रोडचे लोकार्पण

“मेट्रोने स्टेशनखालील बिटुमेन कारपेट कोट त्वरीत करण्याचे महापौरांचे निर्देश” नागपूर, ता. २३ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ इमारत ते जुने मॉरिस कॉलेज जवळील झिरो माईल फ्रिडम पार्कपर्यंतच्या रोडचे गुरूवारी (ता.२३) महापौर दयाशंकर तिवारी, कुलगुरू सुभाष चौधरी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते संयुक्तरित्या लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर मनीषा …

Read More »

नगरसेवकांच्या सहकार्याने हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण पूर्ण करा -महेश महाजन

टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश नागपूर, ता. २३ : शासनाच्या निर्देशानुसार सन २००४ पासून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषोधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेद्वारे शहरातील हत्तीरोगाचे प्रमाण किती कमी झाले शहानिशा करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागातर्फे २७ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण करण्यात येणार …

Read More »

नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयात आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत

“आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत” “टोल फ्री क्रमांक 1950 वर करता येईल आचार संहिता भंगाची तक्रार” नागपूर दि.23 पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत आचार संहिता तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.तसेच टोल फ्री क्रमांक 1950 …

Read More »

सप्टेंबर महिन्यात 12 लोकांचा बुडून मृत्यु – पुर परिस्थीतीत नागरिकांनी प्रवास करू नये-जिल्हाधिकारी

नागपूर दि.23 सप्टेंबर महिन्यात जिल्हयात नदी ,नाल्यांत बुडून 12 नागरिकांना प्राण गमवावे लागले.जिवीतहानीमुळे आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबियांचे नुकसान भरून न निघणारे आहे.तरी पूर परिस्थीतीत किंवा अतिवृष्टी काळात नदया नाले दुथडी भरून वाहत असतांना नागरिकांनी त्यातून प्रवास करू नये ,असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर यांनी केले आहे.पावसाळा आता शेवटच्या टप्प्यात असून जिल्ह्यातील मोठी …

Read More »

भंडारा रोड पारडी की अस्त व्यस्त ट्रैफिक व्यवस्था नियंत्रित करें

शिवसेना उपजिल्हा प्रमुख गुड्डु रहांगडाले के नेतृत्व मे ट्राफिक डिसीपी को दिया निवेदन प्रतिनिधी/नागपूर भंडारा :- शिवसेना उपजिल्हा प्रमुख नागपूर यशवंत गुड्डू रहांगडाले ने भंडारा रोड पारडी ओर एच. बी.टाऊन से वर्धमान नगर, स्वामीनारायण मंदिर से वाठोडा रोड व कलमना चिखली रोड पर ओवर लोड वाहनों ओर अस्त व्यस्त ट्रैफिक …

Read More »
All Right Reserved