Breaking News

Daily Archives: September 15, 2021

मंत्री सुनील केदार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, भद्रावती येथे आगमन, सकाळी 10 वाजता सेलिब्रेशन हॉल, भद्रावती …

Read More »

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार समिती गठीत न केल्यास 50 हजारांपर्यंत दंड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 सप्टेंबर : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे आवश्यक आहे. ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी – कर्मचारी असेल व अशा कार्यालयात समितीचे गठन न केल्यास संबंधितांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड …

Read More »

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर, दि. १५ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज नागपूर विमानतळावर सकाळी १०.३० ला आगमन झाले. ते नागपूर येथे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार,जिल्हाधिकारी विमला आर., विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर …

Read More »

ग्राम पंचायतला कूलुप ठोकणाऱ्यावर कारवाई होणार का ?

-उसेगाव वासीय स्थानिकांमध्ये दैनंदिन चर्चा सत्र सुरू- जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील अनेक पुरस्कार प्राप्त उसेगांव ग्राम पंचायत कार्यालयाला ८ सप्टेंबर ला १० वाजुन ४५ मिनिटांनी कुलुप ठोकले.सवीस्तर वृत्त असे असे होते की , उसेगांव ग्राम पंचायतचे शिपाई भाष्कर शेन्डे यांना ग्राम पंचायत …

Read More »

सोसायटींवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व आंदोलनाचा इशारा

नियमांचा भंग करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली लूट जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर गोंदिया : – शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी ‘किसान युवा क्रांती संघटना गोंदिया’ ही नेहमीच तत्पर असते. अशाच एका महत्वाच्या प्रकरणात संघटनेने १४ सप्टेंबर २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे. संघटनेच्या पत्रात वर्ष २०१४ पासून २०२० पर्यंत कार्यरत …

Read More »
All Right Reserved