Breaking News

Daily Archives: September 7, 2021

जिल्ह्यात ॲक्टिव रुग्णांची संख्या 38 – 6 कोरोनामुक्त, 2 पॉझिटिव्ह

जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. तसेच एक्टिव रुग्णांची संख्या 38 वर आली आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या …

Read More »

कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा

“सुंदर माझे कार्यालय अभियानाचा प्रारंभ” “स्वच्छ व सुंदर कार्यालयांचा गौरव करणार” “दर तीन महिन्यांनी आढावा घेणार” प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 7 : कार्यालयांची कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छ, सुंदर तसेच आल्हाददायक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी उत्साहवर्धक …

Read More »

थोरांचा वारसा जपणे काळाची गरज-प्राजक्ता लवंगारे-वर्मा

राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 7 : महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. अशा थोरांचा वारसा जतन करणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राजे …

Read More »

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 07 : इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास, बळ देणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज त्यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, …

Read More »

दवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा

वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार व भेटवस्तू केले वितरित दवलामेटी(प्र): दवलामेटी परिसरात दिवस भर पावसाचा सरी लागुन असताना, सायंकाळी पावसाने धोडी विश्रांती घेताच दवलामेटी परिसरात विविध ठिकाणी सामाजिक व राजकीय संघटने कडून आयोजित तान्हा पोळा मध्ये बालक आपल्या नंदी सोबत आपल्या पालकांना घेऊन आवडीने सहभागी झाले! हिल टॉप कॉलनी …

Read More »

पीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल

नागपूर, ता. ७ : बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत मंगळवारी (ता.७) दहा पैकी पाच झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील ९० पीओपी …

Read More »

पिओपी मुर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करा

महापौर व आयुक्तांचे संयुक्त निर्देश : चार फुटावरील मूर्तीही जप्त करा नागपूर, ता. ७ : राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यात श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तीची खरेदी, विक्री व आयात यावर बंदी आहे. अशात नागपूर शहरात कुठेही पीओपी मूर्तीची विक्री होणार नाही यासाठी मूर्ती विक्री करणा-या दुकानांची पारंपरिक मूर्तीकार संघटनेच्या पदाधिका-यांच्या सहकार्याने तपासणीला गती …

Read More »
All Right Reserved