Breaking News

Daily Archives: September 12, 2021

भिसी बसस्थानकाच्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी-भिसी वासीयांचे स्वप्न होणार साकार

जिल्हा प्रतिनिधी /सुनिल हिंगणकर चिमूर :- भिसी वासी गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानक बांधण्याची मागणी करत आहेत. बस स्थानकासाठी प्रस्तावित जागा वन विभागाची असल्याने मंजुरीचे काम शिल्लक राहिले होते. आमदार भांगडीया यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे प्रस्तावित जागेच्या अंतिम मंजुरीसाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्याला मंजुरी मिळाली आहे. आता भिसीवासीयांचे मागील …

Read More »

खेडी हे गाव पंचक्रोशीत विकसित, आदर्श व व्यसनमुक्त गाव म्हणून पुढे नेणार

“विकासकामांची मालिका सावली तालुक्यात सुरू ठेवणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार” “1 कोटी 48 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन” जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 सप्टेंबर: विकासाच्या दृष्टीने सावली तालुक्यामध्ये आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सावली तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त झाली असून विकास कामांची ही …

Read More »

विज दुर्घटनेतील आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबियाची मंत्री सुनिल केदार यांची सांत्वन भेट

तुमान-तरोडी येथील विज दुर्घटनेतील आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबीयांच्या मंत्र्यांनी घेतल्या भेट प्रतिनिधी / नागपूर नागपूर, दि. 12 : मौदा तालुक्यातील तुमान व तरोडी गावांत विज पडून एक महिला मृत व अन्य गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी आज त्यांच्या कुटुंबियांचे भेट देऊन सांत्वन केले. …

Read More »

तहकुब आमसभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी दवलामेटी ग्रामपंचायत

विशेष पोलीस बंदोबस्त मुळे धांदल टळली प्रतिनिधी / नागेश बोरकर- दवलामेटी (प्र) नागपूर :- ३१ ऑगस्त कोरम चा अभाव मुळे तहकुब झालेली आमसभा आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. कोरम चा अभावा मुळे आमसभा घेता येत नाही हा नियम असुन या नियमाचा काटेकोर पालन करून विरोधकांचा विरोधाला समोर जाऊन …

Read More »

नग्नावस्थेत असलेल्या युवक व महिला दोघांनाही पोलीसांनी केली अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- मस्तीत सैराट झालेल्या काहींना समाज काय म्हणेल याची भितीच आता उरली नाही. असा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरामधील जेटपुरा गेट परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे घडला, असून एक युवक व विवाहित महिला नग्नावस्थेत आढळल्याच्या धक्कादायक प्रकार काल दुपारी उघडकीस आला आहे. काल दिनांक 11 …

Read More »

पशुधनाच्या आरोग्यविषयक सुविधा तात्काळ मिळणार-सुनिल केदार

“गोट फार्म व कुक्कुट पालनावर भर” “पशु वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचे लोकार्पण” “मामा तलावामध्ये मत्स्यपालनाला चालना देण्याची – ना. गडकरी यांची सूचना” नागपूर, दि. 11 : पशु वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्यप्रदेशातील पशुधनाला याचा फायदा मिळेल, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय …

Read More »

डॉ उज्वला चक्रदेव यांची नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

नागपूर :-नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ उज्वला श‍िरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ११ सप्टें) डॉ उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. डॉ उज्वला चक्रदेव (जन्म …

Read More »

पोलीसांची धडक कारवाई स्वतःच्या धाब्यावर जुगार खेळ पडला महागात

पोलीसांनी कारवाई करीत पाच व्यक्तीस केली अटक चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांना पोलिसांनी केली अटक जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर वरोरा :- येथील धाब्यावर मागील दोन दिवसापूर्वी जुव्वा भरवला होता तो जुगार जवळपास 10 लाखांचा असल्याची चर्चा असून पाटाला माजरी परिसरातील एका प्रतीक पारखी नामक वेकोली कर्मचारी यांनी या जुगारात …

Read More »
All Right Reserved