Breaking News

Daily Archives: September 13, 2021

बहिणीच्या मायेने कोरोना काळात आशाताईंनी काम केले – ना. सुनिल केदार

= सावनेर येथे कोविड योध्दयांचा शानदार सत्कार = नागपूर,दि. 13 : कोराना महामारीच्या काळात स्वतःला धोक्यात घालून सामना करणे हे चांगल्या चांगल्यांना जमले नाही. ते काम आशाताईनी बहिणीच्या मायेने केले, यासाठी काळीज लागते.आत्मियता लागते. कोरोनाग्रस्त रुग्णांना तपासणी करणे सरकारी यंत्रणा घरापर्यत पोहचविणे, दररोज शासनाला अहवाल पाठविणे आदी महत्वपूर्ण काम या …

Read More »

कापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”

नागपुर :- कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने सर्व सण साधेपणाने साजरा करण्याची मार्गदर्शक सूचना जाहिर केलेली आहे. याबाबत जनजागृती करण्याकरीता पारडी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन कापसी खुर्द येथील घरसंसार नगर येथे जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. व …

Read More »

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

मुंबई, दि. 13 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 …

Read More »
All Right Reserved