Breaking News

Daily Archives: September 24, 2021

दहावी व बारावीच्या परिक्षासाठी भरारी पथकाची नेमणूक

नागपूर दि. 24 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी 16 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर 2021 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी ची परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात आली …

Read More »

वरठी शहरातून होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल

भंडारा,दि.24: वरठी येथील रेल्वे थर्ड लाईन पुलाचे बांधकाम 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत असून 26 ऑक्टोंबर 2021 रोजी संपणार आहे. त्यामुळे भंडारा ते तुमसर राज्य महामार्गावरील साधारणत: 30 दिवस वाहतूक बंद राहणार आहे. वरठी शहरातील भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने होणाऱ्या जड-अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस विभागाने निर्गमित केली …

Read More »

राहूल पांडे यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

मुंबई, दि. 24 : श्री. राहूल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. राहूल पांडे यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 16 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार …

Read More »

बॅरि.शेषराव वानखेडे जयंती निमित्त मनपा तर्फे अभिवादन

बॅरि.शेषराव वानखेडे जयंती निमित्त मनपा तर्फे अभिवादन नागपूर, ता.२४ : नागपूर महानगरपालिकेचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरि.शेषराव वानखेडे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त महापौर श्री.दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी आज दिनांक २४.०९.२०२१ रोजी सकाळी म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील हिरवळीवर बॅरि.वानखेडे यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन …

Read More »

नागपूरला एक्सपोर्ट हब म्हणून विकसीत करणार

निर्यातक्षम उत्पादकांना संधीवर परिषदेत मंथन-जिल्हाधिकारी विमला आर. नागपूर दि. 24 : नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. दळणवळणाच्या सर्व सोयी सुविधा व आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बलस्थाने लक्षात घेता नागपूर हे एक्सपोर्ट हब म्हणून विकसीत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला.आर यांनी आज केले. उद्योगभवनात आयोजित एक दिवसीय एक्सर्पोटर्स …

Read More »

वंचितच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अद्दल घडवा

– पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन – – राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा – मुंबई/नागपूर ‘वंचित’ या नावावर राजकारण करणाÚयांना खÚया अर्थाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजलेच नाहीत. दिशाभूल करणाÚया अशा राजकारणार्यांना अद्दल घडवली पाहिजे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. गुरूवारी …

Read More »

जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन व निर्यात वाढविण्यासाठी निर्यातदारांनी प्रयत्नशील राहावे – जिल्हाधिकारी गुल्हाने

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे निर्यातदारांचे संमेलन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 24 सप्टेंबर : चंद्रपूर हा भात उत्पादक जिल्हा आहे. शासनाच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन व त्याची निर्यात वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हयात निर्यात प्रचलन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. त्या …

Read More »

जिल्ह्यात मस्कऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 सप्टेंबर : शुक्रवार दि. 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मस्कऱ्या गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 23 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून दि. 5 ऑक्टोंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम …

Read More »
All Right Reserved