Breaking News

Daily Archives: September 19, 2021

नेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी येथील एम एस इ बी कर्मचारी हे कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत बिलधारकांची घरघुती वीज जोडणी कापत आहेत. पूर्वसूचना तर दूरच, घरी कोणी हाजर नसताना सुद्धा हे कर्माचारी वीज कापणी चे काम करीत आहेत. एखादा गरीब व्यक्ती ज्याने आर्थिक अडचणीमुळे वीज बिल …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर सिंदेवाही :- पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा वनपरिसरात कक्ष क्र. ५६३ मध्ये घडली घटना, सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील एक तरुण शेतकरी आपली स्वतःची (जनावरे) गुर चराईला गावाजवळच्या शेतीला लागुन असलेल्या जंगल परिसरात नेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला, या हल्यात खांडला येथील …

Read More »

चिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोज शुक्रवारला उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय चिमूर येथे देशात वाढलेली बेरोजगारी या समस्सेबाबत युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्री निवास तसेच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे साहेब यांचे आदेशानुसार ठरल्याप्रमाणे अविनाशभाऊ वारजूकर, माजी आमदार तथा माजी खनिकर्म मंत्री महाराष्ट्र …

Read More »

पिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 विषेश -प्रतिनिधी आरमोरी :- आई-वडील घरी नसल्याची संधी साधून ३ आरोपींनी एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना दिनांक १४ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल या गावात घडली. फिर्यादी व पीडित तरुणीने आरमोरी येथील पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी ३ आरोपीला अटक केली असून यात …

Read More »
All Right Reserved