Breaking News

Daily Archives: September 27, 2021

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 79 तर-पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात

पाच ऑक्टोबर रोजी निवडणूक -सहा ऑक्टोबरला निकाल नागपूर दि. 27 : येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी 79 तर पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर जिल्हा परिषदेतील 16 गटासाठी व 31 गणासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत 2 लक्ष 96 हजार 721 स्त्री मतदार …

Read More »

गावकऱ्यांनी पकडला अवैधरीत्या रेती तस्करी करणारा ट्रॅक्टरला

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यांमध्ये नेरी वरून जवळच असलेल्या खुटाळा येथिल गावकऱ्यांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मध्यरात्री पकडले यात ट्रॅक्टर चालक अरेरावी करीत होता रेती खाली करून पळण्याचा प्रयत्न करीत होता आणी तेव्हा मंडळ अधिकारी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर …

Read More »

सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ नेरी पोलिस चौकिला झाले रुजू

शिवसेना नेरी विभाग तर्फे नेरी चौकित स्वागत जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू झाले असून नेरी शिवसेना पदाधिकारी च्या वतीने रुजू झाल्याबद्दल स्वागत करन्यात आले आहे, चिमूर तालुक्यात्यातील नेरी पोलिस चौकिला 30 ते 32 गावे …

Read More »

कोंबडा बाजारावर पोलिसांनी धडक कारवाई

दुर्गापूर पोलीसांनी पाच आरोपीला घेतले ताब्यात जिल्हा प्रतिनिध -सुनिल हिंगणकर दुर्गापूर :- पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांना माहिती मिळाली की वरवट येथील शेतशिवारात कोंबडा बाजार खेळवल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून कार्यवाही करीत पाच आरोपींना ताब्यात घेतले. अप.क्र. 233/2021 कलम 12(ब) मजुका आरोपी 1) नंददिप विजय श्रीखंडे वय …

Read More »
All Right Reserved