Breaking News

Daily Archives: September 9, 2021

खडसंगी प्रा.आ.केंद्रात डोळे तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :-चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील प्रा.आ.केंद्रात दि.९-९-२१ रोजी डोळे तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर यांचे सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य केंद्रा अंतर्गत गावातील स्त्री, पुरुषांची डोळ्यांची तपासणी अवंती आँप्टीकल व चमु द्वारे करण्यात आली …

Read More »

उत्तम मानसिक स्वास्थ ही काळाची गरज-जिल्हाधिकारी

“पाटणसावंगी येथील मानसिक आरोग्य शिबीरात 55 रुग्णांचा सहभाग” “जनजागृतीसाठी पथनाटय सादर” नागपूर दि. 09 : प्रसन्न मन हे यशाच गमक आहे. संतानी अंभगाव्दारे मन करारे प्रसन्न असे सांगितले आहे. तरी कोरोनासारख्या महामारीमुळे विविध कारणांमुळे नैराश्याचा सामना करावा लागला आहे. उत्तम मानसिक स्वास्थ ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. …

Read More »

दवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे!

दवलामेटी :- वंचित बहुजन आघाडी शाखा दवलामेटी चे उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत रामटेके यांचा नेतृत्त्वात बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दवलामेटी परिसरातील महिलांनी तिजारे ले आऊट येथील पक्षाचा विशेष सभेत पक्ष प्रवेश केला. नागपूर ग्रामीण भागात दवलामेटी येथे बड्या राजकीय पक्षाची मत्तेदारी ला चोख प्रत्युत्तर देऊन प्रथमच स्थानिक …

Read More »

लावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दवलामेटी(प्र) :- वाडी लगत लावा ग्रा.प क्षेत्र अंतर्गत निर्मल सोसायटीत गुरुवार ला सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. माजी जि. प सदस्य सुजित नितनवरे यानी दिलेल्या माहिती प्रमाणे मृतक सूरज दिलीप कठाने वय 25 वर्ष हा तरुण युवक आई वडिलान सोबत राय वाटिका जवळ निर्मल सोसायटी …

Read More »

ऑनलाईनच घेता येणार गणेशाचे दर्शन – जिल्हाधिकारी

नागपूर दि. 09 : गणेशोत्सव साध्या पध्दतीने करण्यासंबंधीत जिल्हा प्रशासनातर्फे नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांमध्ये आता गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यात प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे उपलब्ध करून देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज कळविले …

Read More »

शासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

– सुनील केदार  तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक  क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव पाठवणार नागपूर दि. 09 : नागपूर शहराबाहेर नागपूर सुधार प्रन्यास व अन्य शासकीय संस्थांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जमिनीवर बेकायदा लेआउट टाकून गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण …

Read More »

शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग-प्रशिक्षणासाठी ईच्छूकांनी संपर्क करावा

नागपूर दि. 09 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. स्वयंरोजगारांसाठी इच्छूक युवक-युवतींनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक शेळी व कुक्कुटपालन प्रशिक्षण देणे व त्याद्वारे स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबींची सविस्तर माहिती …

Read More »

उपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान

नागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए गुरुवार को गणपति बप्पा का आगमन हुआ। पर्यावरण के संरक्षण की दृष्टि से उपमहापौर ने मिट्टी के गणपति बप्पा को हर साल की तरह इस साल भी अपने घर पर स्थापित करने का निर्णय लिया। …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. …

Read More »
All Right Reserved