Breaking News

Daily Archives: September 5, 2021

कन्हान नदित पोहायला गेलेले पाच युवकाचा मृत्यु

प्रतिनिधी नागपूर नागपुर :- कन्हान नदीत पोहायला गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत. …

Read More »

भुमी अभिलेख कार्यालयामध्ये इंदिरा नगर वासीयांच्या प्लॉटची नोंद लवकरच होणार

भारतीय क्रांतिकारक संघटनेला मिळाले यश जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – अनेक वर्षांपासून चिमूर येथील इंदिरा नगर वासीयांची मागणी प्रलंबित असतांना विविध संघटनेचे माध्यमातून पट्टे मिळण्याबाबत ची आंदोलने करून जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देऊनही याकडे पाठ फिरवली जात होती. परंतु याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधी यांनी …

Read More »

महानगरपालिकेच्या वतीने इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ‘इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाना सहभागी होता येणार आहे. या काँटेस्ट बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी यात भाग घ्यावा. इको-फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी …

Read More »

पोळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 36 लागू

5 ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : जिल्ह्यात दि. 6 व 7 सप्टेंबर रोजी पोळा, तान्हा – पोळा साजरा करण्यात येणार असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 5 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 लागू करण्यात आले …

Read More »
All Right Reserved