Breaking News

Daily Archives: September 8, 2021

चिमूर पोलिसांचा मुख्य मार्गाने रूट मार्च

 जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिसांनी आज चिमूर शहरातील मुख्य महामार्ग व बाजारपेठ मार्गाने रूट मार्च काढला, रस्त्यावरील दुकान लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदार व बेशिस्तपणे आपली वाहने कुठेही उभी करणाऱ्यांना पोलिसांनी माईकद्वारे कारवाई करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. रस्त्यावरील वाहतुक मोकळे असावेत, कोणत्याही प्रकारची अडचण …

Read More »

नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरापासून अगदी १०की.मी.अंतरावर असलेले नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठे केंद्र असून समस्याचे माहेर घर बनले आहे या केंद्रात पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी राहतच नाही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहेत,पाण्यात जंतु पडल्याचे दिसूत येत आहे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता …

Read More »

५७ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे बुधवारी शहरातील ८५२३ घरांचे सर्वेक्षण

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ८ : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून बुधवारी ८ सप्टेंबर रोजी शहरातील ८५२३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. बुधवारी (ता.८) झोननिहाय पथकाद्वारे ८५२३ …

Read More »

पीओपी मूर्तीसंदर्भात धडक कारवाईत १८५ मूर्ती जप्त दोन लाख २ हजार रुपये दंड वसूल

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ८ : बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत बुधवारी (ता.८) दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील १८५ पीओपी …

Read More »

नगर परिषदच्या गोदामाला अचानक लागली आग

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर घुग्घुस :- घुग्घुस येथील नगर परिषदेच्या गोदामाला आज पहाटे सकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली त्यामुळे परीसरात एकाच खळबळ उडाली, घटनेची माहिती मिळताच एसीसी कंपनीच्या अग्नीशमन दलाने घटना स्थळावर गाठून आग विझविण्यात आली,घुग्घुस नगर परिषदेच्या गोदामाला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त …

Read More »
All Right Reserved