Breaking News

Daily Archives: September 26, 2021

झाडीपट्टीतील सर्व नाटक कंपनीच्या तालीम झाल्या सुरु

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- कोरोना महामारीच्या काळात बंद असलेल्या झाडीपट्टीच्या नाटकांना येत्या दिवाळीपासून परवानगी मिळणार. असे राज्य शासनाने 22 ऑक्टोंबर 2021 पासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे झाडीपट्टीतील सर्व नाटक कंपनीच्या तालीम सुरू झाल्या आहेत.मागील अठरा महिन्यापासून कोरोना मूळे झाडीपट्टीचे नाटक बंद होते. …

Read More »

देहव्यापार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांना देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आदेशानुसार पथक तयार केले. दिनांक २५-०९-२०२१ला चंद्रपुर शहरातील गौतम नगर, येथे एक महिला आर्थिक फायदयाकरीता अल्पवयीन …

Read More »

जिल्हयातील पोट निवडणुकाकरिता निरिक्षक व अधिकाऱ्यांची नियुक्ती

नागपूर, दि. 26 : नागपूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 16 निवडणूक विभाग व पंचायत समितीतील 31 निर्वाचन गणाच्या पोट निवडणुका दिनांक 5 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहेत. या निवडणुकीसंदर्भात सामान्य नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी या निरीक्षकांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पोट निवडणुकीकरिता विभागीय आयुक्त, नागपूर …

Read More »

रक्तदानासाठी सामाजिक कार्य म्हणून पुढे या पालकमंत्री डॉ. नितिन राऊत

नागपूर, दि. 26 : रक्ताची मागणी सध्या जास्त प्रमाणात आहे. पण त्या मागणी नुसार रक्ताचा पुरवठा हा खुप कमी असून त्याकरिता जनतेने सामाजिक कार्य म्हणून रक्तदान करण्याकरिता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल येथे केले. मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल तसेच नाशिकराव तिरपुडे …

Read More »

वन्यप्राण्याचे सांगाळे सापडल्याने वनविभागात खळबळ

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत नेरी उपक्षेत्रात चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे एका चितळासह तिन वन्यप्राण्याचे सांगाळे सापडल्याने वनविभागात खळबळ पसरली आहे. ही घटना 25 तारखेला मोटेगाव येथील जंगलालगत असलेल्या फुटका तलावावावर घडली.आश्चर्य म्हणजे एकाच ठिकाणी चार प्राण्याचे अवशेष आढळले.हे अवशेष अंदाजे 2 महिण्याचे …

Read More »
All Right Reserved