Breaking News

Monthly Archives: September 2022

गणपती विसर्जन स्थळांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : गणपतीचे विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील विसर्जन स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तहसीलदार नीलेश गौंड, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील …

Read More »

मास्टरमाइंड व आरोपी मोकाटच मुंबईतील दारूखाना सेक्स स्कँडल

जगदीश का. काशिकर, ९७६८४२५७५७ मुंबई:-‘मुंबईतील दारुखान्यात सेक्स स्कँडल’ ही बातमी १ सप्टेंबर रोजी ‘स्प्राऊट्स’च्या अंकात प्रसिद्ध झाली व ‘मॅनेज’ झालेले शिवडी पोलीस स्टेशन त्वरित जागे झाले. त्यानंतर लगेचच ३ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणातील मास्टरमाइंड व इतर आरोपी अद्यापही गायबच आहेत, असा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या …

Read More »

अतिसाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

तपासणी करीता रुग्णांचे नमूने प्रयोगशाळेत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: प्राथमिक आरोग्य केंद्र, धाबा अंतर्गत मौजा धामणपेठ या गावात उलटी, हगवणचे रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणावरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. आजपर्यंत 3 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांचे प्रकृती …

Read More »

अमरपुरी येथे तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलिक राणे यांची सर्वानुमते निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील अमरपुरी गट ग्रामपंचायत अंतर्गत रोज बुधवार दिनांक 06/09/2022 ला ग्रामपंचायत कार्यालय अमरपुरी येथे ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये अनेक विषयांवरही ग्रामसभेने मंजुरी दिली, तसेच महात्मा गांधीतंटामुक्ती गाव समितीचे कार्यकारीणी यावेळी गठित करण्यात आली असून बिनविरोध अध्यक्षपदी पुंडलिक राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बुधवार दिनांक 06/09/2022 …

Read More »

जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांच्या यशाने जिल्ह्याची शान उंचावली – मंत्री सुधीर मुनगंटीवार

यशवंत डॉक्टरांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : चंद्रपूर हा कोळसा खाणींचा जिल्‍हा आहे. या खाणीतूनच आपण जगाला हिरे देत असतो. याची प्रचिती नुकतीच आली. शा‍रिरीक आणि मानसिक चपळतेची कठीण परीक्षा समजल्या जाणा-या ‘आयर्नमॅन 2022’ स्‍पर्धेत चंद्रपूरच्‍या डॉक्‍टरांनी जर्मनीतील ड्युसबर्ग येथे विजयी पताका फडकविली. डॉक्टरांचे हे यश …

Read More »

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू होणार

विधी सहाय्यसाठी 8591903934 व 07172-271679 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 6 सप्टेंबर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे कार्यकारी अधिकारी व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळित यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानुसार एकूण 22 राज्यांमध्ये 365 …

Read More »

घुग्गुस येथील 160 बाधित कुटुंबासाठी 16 लक्ष रुपये मंजूर

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता शब्द प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपये जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : घुग्गुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भुस्खलनाच्या घटनेची तात्काळ नोंद घेत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना …

Read More »

नागपूर क्रीडा प्रबोधिनीत नवीन प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य व कौशल्य चाचणीचे आयोजन

खेळाडुंना 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना क्रीडा मार्गदर्शकांद्वारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व आवश्यक क्रीडा सुविधा पुरविणे तसेच क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शासनाची क्रीडा प्रबोधिनी योजना विभागात कार्यान्वित आहे. त्याअनुषंगाने क्रीडा …

Read More »

पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा कालव्यात बुडून मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील शंकरपूर पासून पाच किमी अंतरावर वाकर्ला हे गाव आहे. येथील रंचू पुणेश्वर कोल्हे (वय 20) व आर्यन विलास बाळबुधे (17) व सोनटक्के हे तिघे तरुण शेतात कापूस पिकाला खत मारण्यासाठी गेले होते. शेतात खत मारल्यानंतर तिघेही तरूण शेतालगत असलेल्या गोसेखुद धरणाच्या उपकालव्याकडे …

Read More »

पोलीस निरीक्षकास लाच प्रकरणी रंगेहाथ पकडून केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- पोलीस निरीक्षकाने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून एक लाख रुपयेची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक ५ सप्टेंबर रोजी सोमवारला सापळा रचून श्याम गोविंदराव गव्हाणे या पोलीस निरीक्षकास अटक केली. तक्रारदार मु. नागेपल्ली पोस्ट. आलापल्ली तहसील अहेरी जिल्हा गडचिरोली येथील रहवासी असुन वाहन ट्रान्सपोर्टचे काम करतो असतो. तक्रार …

Read More »
All Right Reserved