Breaking News

Daily Archives: January 16, 2023

गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नागपूर, दि. 16 : गटई कामगारांना अस्मानी संकटापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शंभर टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॅाल देण्याची योजना राबविण्यात येते. गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासोबत अर्जदाराने स्वतःचा प्राधिकृत अधिका-याने दिलेला जातीचा दाखला, चालू वर्षातील प्राधिकृत अधिका-याने दिलेला …

Read More »

खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्यावर सहकार विभागाची धाड

बेकायदेशीर, अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार असल्यास कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर शहरातील अवैध सावकारी करणारे जुनोना चौक, बाबूपेठ येथील रहिवासी नामे गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर यांच्या घरावर सहकार व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकली. या धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तीवर सावकारी अधिनियम …

Read More »

राष्ट्र सेवा दल आयोजित राज्यस्तरीय स्वातंत्र्य करंडक स्पर्धांचे निकाल जाहीर

वेशभूषा स्पर्धा, समूह प्रसंग स्पर्धांत हजारो विद्यार्थ्यांनी नोंदवला होता सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि शाळांसाठी वेशभूषा स्पर्धा, समूह प्रसंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वेशभूषा स्पर्धेकरिता महात्मा गांधी,लोकमान्य टिळक,पं.नेहरू,भगतसिंह,राजगुरु,सुखदेव,सुभाषचंद्र बोस,मौलाना आझाद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्रीमाई फुले,फातिमा शेख,छत्रपती शाहू महाराज,साने गुरुजी,झाशीची राणी,बिरसा …

Read More »

पत्रकार प्रमोद राऊत यांचा गुरुदेव सेवा मंडळांनी केला सत्कार

गुरुदेव सेवा मंडळाचे सुभाष महाराज यांनी केला सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव गावागावांत सुरू आहे. या गुरुदेव सेवा मंडळ खंडाळा यांच्या वतीने पत्रकार प्रमोद राऊत यांचा नुकताच सत्कार करून सन्मानित करण्यात आले. पत्रकार प्रमोद राऊत हे आपल्या दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रसिध्दीस …

Read More »

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजने अंतर्गत 50 हजाराचे अनुदान दया

शेतकऱ्यांच्या हितासाठी युवासेनेचे तहसीलदार वरोरा यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मनिष जेठानी यांच्या हस्ते वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येण्या संदर्भात रोशन मकवाने मॅडम तहसीलदार वरोरा यांना निवेदन देण्यात आले.सदर माहिती याप्रमाणे आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा जोतिबा …

Read More »
All Right Reserved