पत्रकार विकास खोब्रागडे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन केले सन्मानित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-खडसंगी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था खडसंगी व चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमूर शाखा खडसंगीच्या वतीने नुकताच श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार प्राप्त पळसगांव येथील ग्रामीण भागातील दैनिक लोकमतचे पत्रकार विकास …
Read More »Daily Archives: January 27, 2023
सदर क्रमांक:-20 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ *ग्राहक साक्षरता अभियान* *प्रश्न:* देवस्थान इनाम म्हणजे काय? *उत्तर:* देवस्थानाचे दोन प्रकार आहेत. (१) सरकारी देवस्थानः यांची नोंद गाव नमुना १ (क) (७) आणि गाव नमुना तीन मध्ये केली जाते. (२) …
Read More »७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिला तंबाखू मुक्तीच्या संदेश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- शालेय जीवनापासून चांगल्या सवयी व शिकवण मिळाल्यास निरोगी समाज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरच्या पुढाकारातून व एकात्मिक आदिवासी विकास विभाग व शासकीय दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय आदिवासी आश्रम शाळा व शासकीय आदिवासी वस्तीगृह यामध्ये …
Read More »जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते तनुश्रीला तृतीय पुरस्कार प्रधान
विशेष प्रतिनिधी वर्धा वर्धा:-भारत हा लोकशाही प्रधान देश असून या देशातील लोकशाही सुदृढ करण्यासाठी कोणत्याही अमिषाला बळी न पडता तसेच कुणाच्या दबावाला न जुमता आपले भविष्य उज्वल करण्यासाठी मतदान करून आमचा हक्क बजावणारच असे मत नवमतदारांनी व्यक्त केले. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन सप्ताह …
Read More »