Breaking News

Daily Archives: January 17, 2023

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : चंद्रपूर जिल्ह्यातील, वरोरा तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी रास्तभाव दुकानातून मोफत धान्य दिले जाणार आहे. वरोरा तालुक्यातील 10 हजार 62 अंत्योदय शिधापत्रिका व 90 हजार 196 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना पुढील 1 वर्षाकरीता याचा …

Read More »

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

16 ते 30 जानेवारी कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य …

Read More »

प्रहार जणशक्ती पक्षच्या वतीने शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

पांदण रस्त्यावरच शेतकरी बसले उपोषणाला काग ते नंदरा पाणंद रस्त्यासाठी शेतकरी बसले साखळी उपोषणाला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-पळसगाव(पिपर्डा)चिमूर तालुक्यातील काग येथील शेतकरी यांच्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न अद्याप दोन ये अडीच वर्षापासून निकाली निघाला नसल्याने,आज प्रहर जण शक्ती पक्षच्या वतीने काग ते नंदरा या पांदण रस्त्यांवरील शेतकरी यांनी पांदण रस्तावर उपोषण …

Read More »

बेमुदत साखळी उपोषणाला डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांची भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज नंदरा ते काग या पांदण रस्त्याचे काम हे खनिकर्म मंडळातुन करण्यात यावे या करिता सदर रस्त्यावरील शेतकरी यांनी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जण शक्ती पार्टीच्या वतीने प्रहरसेवक आशिद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणला सुरवात करण्यात आली आहे.याची माहिती मिळताच आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे …

Read More »

नविन वर्ष, नविन संकल्प !! सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ प्रश्न:- गाव नमुना सहामध्ये मालकी हक्क बदलाच्या नोंदीबाबतच्या कागदपत्रांसाठी चेक लिस्ट आहे काय? उत्तर:- मालकी हक्क बदलाची नोंद गाव नमुना सहामध्ये नोंदवितांना तलाठी यांनी खालील बाबींची खात्री करावी. ★ नोंदणीकृत दस्ताशिवाय …

Read More »
All Right Reserved