Breaking News

Daily Archives: January 21, 2023

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 12 विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत. चेक बोरगांव येथील …

Read More »

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक – जिल्हाधिकारी विनय गौडा

महसुल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20: मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. खेळामुळे आरोग्य सदृढ राखण्याबरोबरच मानसिक क्षमतांचा विकास होत असतो. त्यामुळै दैनंदिन जीवनात शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी खेळासोबतच नियमित व्यायामाची गरज आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी चागंल्या खेळाचे प्रदर्शन …

Read More »

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिनी पत्रकार व सामाजिक संस्थांना पुरस्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : 25 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमांमध्ये मतदार नोंदणी, मतदान, निवडणुकासंबंधी काम करणारे पत्रकार व सामाजिक संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. लोकशाही टिकविण्यासाठी तसेच त्याचा ढाचा अबाधित राहण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात …

Read More »

चिमूरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवास सुरूवात

रविवारला भव्य शोभायात्रा महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या वतीने शनिवार दि. २१ व उद्या रविवार दि. २२ जानेवारीला संताजी विचार मंच चावडी मोहल्ला, चिमूर येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली, आज शनिवार दि. २१ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता …

Read More »
All Right Reserved